शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Mallikarjun Kharge on PM Modi: मल्लिकार्जुन खर्गेंनी केली PM मोदींची रावणाशी तुलना; भाजपचा तीव्र आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 13:31 IST

Mallikarjun Kharge statement: काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या वक्तव्यावरून गदारोळ झाला आहे.

Mallikarjun Kharge called PM Modi Ravana: काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान मोदींबाबत (PM Narendra Modi) केलेल्या वक्तव्यावरून गदारोळ झाला आहे. गुजरातमधील एका निवडणूक रॅलीदरम्यान खर्गे यांनी पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्यावर मते मागितल्याबद्दल त्यांची खिल्ली उडवली आणि "तुम्हाला रावणसारखी 100 डोकी आहेत का?" असा प्रश्न केला. यानंतर भाजपने काँग्रेस पक्षावर जोरदार प्रहार करत काँग्रेस पक्षाने गुजरातच्या सुपुत्राचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. 

मल्लिकार्जुन खर्गे यांचे वादग्रस्त विधानकाँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आपल्या भाषणात म्हटले की, 'ते नेहमी स्वतःबद्दल बोलतात. तुम्ही कोणालाच पाहू नका, फक्त मोदींचा चेहरा पाहून मतदान करा. तुमचा चेहरा कितीवेळा पाहायचा. पालिका निवडणुकीत तुमचा चेहरा, विधानसभा निवडणुकीत तुमचा चेहरा, लोकसभा निवडणुकीतही तुमचाच चेहरा. प्रत्येक ठिकाणी तुमचाच चेहरा...तुम्हाला रावणासारखी 100 डोकी आहेत का..?' या वक्तव्यावर भाजपच्या अनेक नेत्यांनी काँग्रेस आणि खर्गे यांच्यावर निशाणा साधला आहे.

काँग्रेस नेत्यांनी यापूर्वीही असे वक्तव्य केले आहेविशेष म्हणजे, काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान मोदींविरोधात वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही पंतप्रधान मोदींवर 'मृत्यूचे व्यापारी' आणि 'चहा विक्रेता' अशा शब्दात टीका करण्यात आली आहे. काँग्रेसचे असे अनेक नेते आहेत, ज्यांनी पंतप्रधान मोदींविरोधात वादग्रस्त विधाने केली आहेत.

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा