शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

मी स्वत:च मेजर गोगोई यांच्यासह हॉटेलात गेले, तरुणीने दिला जबाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 1:34 AM

मेजय लितुल गोगोई ज्या तरुणीसह एका हॉटेलात गेल्याने वाद निर्माण झाला होता, त्या तरुणीने ते माझे फेसबुक फ्रेंड आहेत आणि मी स्वत:च्या इच्छेनेचे त्यांच्यासह हॉटेलात गेले होते, असा जबाब जिल्हा दंडाधिकाऱ्यांसमोर दिला आहे.

श्रीनगर - मेजय लितुल गोगोई ज्या तरुणीसह एका हॉटेलात गेल्याने वाद निर्माण झाला होता, त्या तरुणीने ते माझे फेसबुक फ्रेंड आहेत आणि मी स्वत:च्या इच्छेनेचे त्यांच्यासह हॉटेलात गेले होते, असा जबाब जिल्हा दंडाधिकाऱ्यांसमोर दिला आहे. आम्हाला काही वेळ एकत्र घालवायचा होता. त्यामुळे ती त्यांच्यासमवेत हॉटेलात गेले, असे तिचे म्हणणे आहे.या तरुणीने गोगोई यांना क्लीन चीट दिली असली तरी त्या दोघांचे नेमके काय संबंध आहेत, याची चौकशी लष्करामार्फत होणार आहे. लष्करी अधिका-यांनी स्थानिक लोकांशी एका मर्यादेपेक्षा अधिक संबंध ठेवू नयेत, असा लष्कराचा संकेत आहे. तो त्यांनी मोडला का, हेही आता तपासले जाईल.तरुणीने जबाबात सांगितले की, आपण मेजर गोगोई यांना फेसबुकवर भेटलो. तेव्हा आदिल अदनान नावाने त्यांचे फेक अकाउंट होते. पण आदिल अदनान म्हणजे मेजर गोगोई आहेत, हे लक्षात आले. नंतर मेजर गोगोई यांनी स्वत:ची खरी ओळख मला सांगितली, गोगोई याच्यासह येणारा समीर अहमद यालाही मी ओळखते.मी एका बचत गटात काम करते, मी १0 वीपर्यंत शिकले आहे व स्वत:च्या मर्जीने त्यांच्यासह हॉटेलात गेले होते. त्यांना भेटण्यास माझी आई विरोध करीत असे. त्यामुळे आम्ही अनेकदा बाहेर भेटलो आहोत, असेही तरुणीने जबाबात नमूद केले आहे.(वृत्तसंस्था)कोणाला सांगू नकागोगोई दोनदा रात्री घरी आले होते, त्यांना पाहून मी घाबरले होते, पण हे कोणाला कळता कामा नये, असे त्यांनी सांगितल्याने मी गप्प राहिले, असे आईने आधीच सांगितले आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानIndiaभारत