सिन्नरच्या झोपडपया कायम करण्
By Admin | Updated: January 3, 2016 00:05 IST2016-01-03T00:05:03+5:302016-01-03T00:05:03+5:30
याची मागणी

सिन्नरच्या झोपडपया कायम करण्
य ची मागणीसिन्नर : शहरातील तांबेश्वर नगर, नागेश्वर, अपना गॅरेज, नारायणदेव बाबा जवळील, जोशीवाडी या भागातील झोपडप्या कायम कराव्यात अशी मागणी मनसेच्यावतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. शहरात सुमारे ४० ते ५० वर्षापासून विविध भागात नागरिक झोपडपया मध्ये वास्तव्यास आहेत. गेल्या दोन पिढ्यांपासून सदर नागरिक येथे वास्तव्यास आहेत. वैदूवाडी भागातील झोपडप्या कायम करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे तांबेश्वर नगर व अन्य भागाती झोपडप्या कायम करण्याची मागणी मनसेचे शरद शिंदे, संतोष लोंढे, कैलास सहाणे, एकनाथ शिंदे, कैलास दातीर यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. (वार्ताहर)