मेन लिड..जोड..
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:16+5:302015-02-14T23:52:16+5:30
मनीषा मेने यांच्याकडे अतिरिक्त पदभार

मेन लिड..जोड..
म ीषा मेने यांच्याकडे अतिरिक्त पदभारअन्नधान्य वितरण अधिकार्यांचा अतिरिक्त पदभार सध्या जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातील सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी मनीषा मेने यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. अभय म्हस्के यांना लाच घेताना पकडल्याची घटना घडल्यानंतर चार दिवसांतच जिल्हाधिकार्यांनी मेने यांच्याकडे पदभार सोपविला.