शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: उद्धव ठाकरेंविरुद्ध टीका न करण्याचे नेत्यांना निर्देश, भाजपा नेतृत्वाच्या प्रवक्ते, मंत्र्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 04:43 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा इतरांविरुद्ध वैयक्तिक टीका न करण्याचे निर्देश भाजप नेतृत्वाने भाजप प्रवक्ते आणि मंत्र्यांसह भाजपच्या सर्व केंद्रीय नेत्यांना दिले आहेत.

हरीष गुप्ता नवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा इतरांविरुद्ध वैयक्तिक टीका न करण्याचे निर्देश भाजप नेतृत्वाने भाजप प्रवक्ते आणि मंत्र्यांसह भाजपच्या सर्व केंद्रीय नेत्यांना दिले आहेत. ब्रिक्सच्या पूर्ण अधिवेशनासाठी पंतप्रधान ब्राझीलला रवाना होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या औपचारिक बैठकीत भाजप नेतृत्वाने उपरोक्त निर्णय घेतला. या विषयावर अमित शहा बोलतील आणि टीव्ही चॅनलमार्फत भाजपची भूमिका मांडतील, असा निर्णयही घेण्यात आला. महाराष्ट्रात घडणाऱ्या राजकीय घडामोडींवर अलिप्तपणे लक्ष ठेवावे.शिवसेनेने साथ सोडल्याने ‘हिंदुत्वाची’ धुरा आपल्याकडे घेण्यास भाजप कट्टरतावादी उत्साहित आहेत. नजीकच्या काळात कठोर मेहनतीने काम करून ठाणे-कोकण पट्ट्यात भाजप जम बसवू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.>शिवसेना-राष्टÑवादी काँग्रेस आणि काँग्रेसला आपली भूमिका ठरवू द्यावी आणि त्यांनी आपल्या इच्छेनुसार सरकार चालवू द्यावे. येत्या एक-दोन महिन्यांत स्थिती काय वळण घेते, याची वाट पाहावी, असेही या बैठकीत असे ठरले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAmit Shahअमित शहाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019