शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

शाब्बास पोरा! दृष्टिहिन असूनही बारावीच्या परिक्षेत धडाकेबाज कामगिरी; वाचा जिद्दीची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 18:38 IST

दृष्टिहिन असल्यामुळे इतर विद्यार्थ्यांप्रमाणे अभ्यास करणं, एखादा विषय समजून तसंच रोज कॉलेजला जाणं त्याला शक्य नव्हते.

कोरोनाच्या या संकटामुळे यंदा १२ वी चे निकाल लांबणीवर पडले. पण आज अखेर बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहिर झाला आणि सगळ्यांचीच प्रतिक्षा संपली.  महाराष्ट्र राज्यातून अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विविध स्तरातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी अपार कष्ट आणि मेहनत घेत शैक्षणिक जीवनाचा दुसरा टप्पा पार केला आहे. परिस्थितीवर मात करत घवघवीत यश मिळवत असलेल्या विद्यार्थ्यांची अनेक उदाहणं तुम्हाला माहीत असतील. आज आम्ही तुम्हाला अशाच एका होतकरून विद्यार्थ्यांच्या प्रवासाबद्दल सांगणार आहोत.

बालपणापासूनच अमरावतीत वास्तव्यास असलेल्या दिवांशू गावणकर हा उत्तम गुणांनी १२ वी उत्तीर्ण झाला आहे. विशेष म्हणजे दिवांशू हा जन्मापासूनच दृष्टिहिन आहे. पण प्रयत्नांची पराकाष्ठा करत आज त्याने बारावीमध्ये उत्तम यश मिळवलं आहे. शिक्षणासाठी दिवांशू पुण्यात राहत होता. दृष्टिहिन असल्यामुळे इतर विद्यार्थ्यांप्रमाणे अभ्यास करणं, एखादा विषय समजून तसंच रोज कॉलेजला जाणं त्याला शक्य नव्हते.

ही बाब लक्षात घेऊनच अंध विद्यार्थ्यांसाठी व्हिडीओ क्लिप्स तयार केल्या जातात. ज्याद्वारे अंध मुलांना अभ्यास करता येईल. याच व्हिडीओ क्लिप्सचा अभ्यास करत दिवांशूने बारावीची परिक्षा उत्तीर्ण केली.  ७४ टक्के गुणांनी दिवांशू उत्तीर्ण झाला आहे. इच्छा असल्यास आपण काहीही मिळवू शकतो हे दिवाशूंने  दाखवून दिलेआहेत. ऑडिओ रेकॉर्डींग्स आणि रिलॅबसचे रेकॉर्डिंग ऐकूण त्याने बारावीचा अभ्यास मन लावून केला. 

सतत एका जागी बसून ऑडीओ क्लिल्प ऐकून अभ्यास करणं हे खूपच कठीण काम होतं. तरीही परिस्थितीवर मात करत दिवांशूने जिद्दीने अभ्यास केला. या प्रवासात दिवाशूंला मित्रांनी खूप मदत केली. दिवांशूच्या यशामागे आई, बाबा, शिक्षक आणि मित्रांचा  खारीचा वाटा आहे.  'माझ्या या कामगिरीमुळे आणि चांगल्या अभ्यासामुळे आज माझ्या आई-वडिलांचा आत्मविश्वास वाढला' असं मोठ्या अभिमानाने दिवांशूने सांगितले. खडतर स्थितीत परिक्षा उत्तीर्ण केलेल्या दिवांशूमुळे अनेकांना प्रेरणा मिळाली आहे.

त्वचेवरचे 'ते' डाग असू शकतात कोविड 19 चे लक्षणं; कोरोना संसर्ग झाल्यास जाणवतो असा त्रास

कोरोना विषाणूंचा रहस्यमय हल्ला; वेगवेगळं राहत असूनही ३५ दिवसात ५७ लोकांना कोरोनाची लागण

टॅग्स :PuneपुणेJara hatkeजरा हटके