शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Mahakumbh Fire: महाकुंभमध्ये तिसऱ्यांदा आग लागली, वेळेवर अग्निशमन दल पोहोचले, मोठा अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 11:51 IST

Mahakumbh Fire: प्रयानराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमध्ये पुन्हा एकदा आग लागल्याची घटना समोर आली.

Mahakumbh Fire ( Marathi News ):  महाकुंभमध्ये पुन्हा एकदा आग लागल्याची घटना समोर आली आहे. महाकुंभ परिसरातील शंकराचार्य मार्गावरील सेक्टर-१८ मध्ये आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी वेळीच दाखल झाल्या आहेत. गुरुवारी मेळा परिसरातील सेक्टर ८ मध्ये असलेल्या भ्रष्टाचार विरोधी संघटनेच्या कॅम्पमध्ये अचानक आग लागली. अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवू शकले तोपर्यंत एक तंबू जळून खाक झाला होता. नवप्रयाग पार्किंगमधील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागली, ही आग लगेच अग्निशमन दलाने आटोक्यात आणली.

राज्यात पुन्हा राजकीय भूकंप; उद्धव ठाकरेंचे ६ खासदार शिंदेंच्या संपर्कात? पक्षप्रवेशाचीही रंगू लागली चर्चा

गुरुवारी मेळा परिसरातील सेक्टर ८ मध्ये असलेल्या भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या कॅम्पमध्ये अचानक आग लागली. अग्निशमन दल वेळेवर दाखल झाले त्यामुळे मोठा अनर्थ टळला पण, एक तंबू जळून खाक झाला होता. नवप्रयाग पार्किंग लॉटमधील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागली, ते आग अग्निशमन दलाने आटोक्यात आणली.

याआधीही लागली होती भीषण आग

काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशमधीलप्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये भीषण आग लागली होती. ही आग सेक्टर १९ मधील अखिल भारती धर्मसंघ गीता प्रेस गोरखपूरच्या कॅम्पमध्ये लागली होती, तिथून ही आग इतर भागात पसरली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र आगीमुळे बरेच तंबू आणि त्यातील सामान जळून गेले. आगीचं कारण समजू शकलेलं नाही. यादरम्यान, गीता प्रेसच्या ट्रस्टींनी कुणीतरी बाहेरून ज्वालाग्राही वस्तू फेकली, त्यामुळे ही आग लागली, असा दावा केला आहे. 

टॅग्स :fireआगUttar Pradeshउत्तर प्रदेशKumbh Melaकुंभ मेळाPrayagrajप्रयागराज