शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 11:43 IST

Pollution: भारतातील प्रदूषित शहरांमध्ये फुप्फुसाच्या कर्करोगाचे रुग्ण अतिशय वेगाने वाढत असून विशेषतः तरुण महिलांमध्ये आणि धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये याचे प्रमाण वाढत असल्याने हे चिंताजनक असल्याचा तज्ज्ञांनी इशारा दिला आहे.

नवी दिल्ली  - भारतातील प्रदूषित शहरांमध्ये फुप्फुसाच्या कर्करोगाचे रुग्ण अतिशय वेगाने वाढत असून विशेषतः तरुण महिलांमध्ये आणि धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये याचे प्रमाण वाढत असल्याने हे चिंताजनक असल्याचा तज्ज्ञांनी इशारा दिला आहे.

गाझियाबादमधील ३१ वर्षीय एका महिलेला काही दिवसांपूर्वी रक्ताची उलटी झाल्याने तपासणी केली असता 'स्टेज २' फुप्फुसाचा कर्करोग असल्याचे समोर आले. ती कधीही धूम्रपान करत नव्हती. हा प्रकार गंभीर इशारा देणारा असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.

हवेच्या प्रदूषणाशी थेट संबंधहवाप्रदूषणाचा आणि फुप्फुसाच्या कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणाचा थेट संबंध असल्याचे डॉक्टर सांगतात. 'आपण दिवसाला जवळपास २५,००० वेळा श्वास घेतो. त्यातून बेंझीन, रॅडॉनसारख्या विषारी वायूंचा फुप्फुसांवर गंभीर परिणाम होतो,' असे डॉक्टरांनी स्पष्ट केले. 

कमी वयातच होतोय फुप्फुसाचा कर्करोगडॉक्टरांच्या मते, फुप्फुसाचा कर्करोग आता केवळ धूम्रपान करणाऱ्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही. वायुप्रदूषण, रासायनिक वायू आणि हवेतील सूक्ष्मकण हे मोठे कारण ठरत आहेत.वर्षांखालील ५० लोकांमध्येही हा कर्करोग वाढताना दिसतो आहे. 

लक्षणे क्षयरोगासारखी, उशिरा निदान होणे घातकभारतात या आजाराचे निदान बहुतांश वेळा उशिरा होते; कारण याची लक्षणे क्षयरोगासारखी असतात. जसे दीर्घकाळ खोकला, थकवा आणि कफातून रक्त येणे. त्यामुळे रुग्ण डॉक्टरांकडे पोहोचेपर्यंत कर्करोग अनेकदा 'स्टेज ४'पर्यंत पोहोचतो.दीर्घकाळ खोकला, श्वास घेण्यास त्रास किंवा रक्तासह खोकला अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. धूम्रपान न करणाऱ्यांनाही फुप्फुसाच्या कर्करोगाचा धोका आहे, असा सल्ला डॉक्टर देतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Lung Cancer Rates Rising Rapidly in Women, Pollution a Major Cause

Web Summary : Lung cancer is rapidly increasing in Indian cities, especially among young, non-smoking women. Air pollution, containing toxins like benzene, is a major factor, causing the disease in younger individuals. Early diagnosis is crucial due to symptoms mimicking tuberculosis.
टॅग्स :Healthआरोग्यcancerकर्करोग