शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांना स्वत:च उचलावे लागणार सामान

By admin | Updated: February 18, 2015 23:53 IST

प्रवाशांना स्वत:च उचलावे लागणार सामान

प्रवाशांना स्वत:च उचलावे लागणार सामान
उद्यापासून अधिवेशन : १५० कुली जाणार दिल्लीला
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना पुढील चार दिवस आपले सामान स्वत:लाच उचलण्याची पाळी येणार आहे. दिल्लीमध्ये कुलींचे अधिवेशन होत असून त्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील १५० कुली गुरुवारी दिल्लीला रवाना होत आहेत.
सेंट्रल रेल्वे भारवाहक संघाचे अध्यक्ष अब्दुल माजिद यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार २० फेब्रुवारीपासून दिल्लीच्या जंतरमंतरमध्ये केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या नेतृत्वात कुलींचे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात आपल्या मागण्यांसाठी नागपूर विभागातील १५० कुली सहभागी होत आहेत. त्यासाठी १९ फेब्रुवारीला गोंडवाना एक्स्प्रेसने कुली दिल्लीला रवाना होत आहेत. कुलींना ग्रुप डी मध्ये नोकरी द्यावी, त्यांना वैद्यकीय सुविधा द्याव्यात, परिवाराला रेल्वे प्रवासाची मोफत पास द्यावी, नियमित कालावधीत बिल्ला हस्तांतरीत करावा, काम करताना अपघात झाल्यास रेल्वेतर्फे मदत मिळावी आणि रेल्वेस्थानकावरील बॅटरी कार बंद करावी आदी मागण्या अधिवेशनात करण्यात येणार आहेत. दिल्लीवरून २२ फेब्रुवारीला सर्व कुली बांधव नागपुरात पोहोचणार आहेत. या कालावधीत प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबाबत कुलींनी खेद व्यक्त करून प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
............