शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

घरमालकासोबत खेळायची लुडो, पैसे संपल्यावर महिलेने स्वत:ला पणाला लावले, त्यातही हरली; त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 12:24 IST

Crime News: घरमालकासोबत लुडोचा डाव खेळताना पैसे गमावल्यावर एका महिलेने स्वत:लाच पणाला लावल्याचा आणि त्यामध्ये ती स्वत:ला हरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

लखनौ - घरमालकासोबत लुडोचा डाव खेळताना पैसे गमावल्यावर एका महिलेने स्वत:लाच पणाला लावल्याचा आणि त्यामध्ये ती स्वत:ला हरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लुडोमध्ये हरल्यानंतर ही महिला आता घरमालकासोबत राहत असून, तिने तिच्या पतीला मध्ये न पडण्यास आणि कागदपत्रं करून द्यायला सांगितले आहे.  

ही घटना उत्तर प्रदेशमधील प्रतापगड येथील कोतवाली परिसरात घडली आहे. येथील एक महिला पतीच्या अनुपस्थितीत घरमालकासोबत लुडे खेळायची. जेव्हा पैसे संपले तेव्हा या महिलेने स्वत:लाच पणाला लावले. त्यातही ती महिला स्वत:ला हरली. या घटनेची माहिती समजल्यावर पीडित पती परदेशातून परतला. आता त्याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तसेच एक व्हिडीओही सोश मीडियावर शेअर केला आहे. तो आता व्हायरल होत आहे. 

पीडित पतीने सांगितले की, मी प्रतापगडमदील देवकली येथे भाड्याच्या घरात राहतो. सहा महिन्यांपूर्वी रोजीरोटीसाठी राजस्थानमधील जयपूरमध्ये गेलो होतो. तिथून मी पत्नीला पैसे पाठवायचो. तेच पैसै माझी पत्नी घरमालकासोबत जुगारात उडवायची. पैसे संपल्यानंतर तिने स्वत:लाच पणाला लावले आणि स्वत:लाही हरवून बसली. 

या प्रकाराची माहिती महिलेने बाहेरगावी असलेल्या पतीला फोन करून दिली. ती म्हणाली की, मी स्वत:ला जुगारामध्ये हरले आहे. येऊन कागदपत्र तयार करा. तसेच आमच्यामध्ये पडू नका, नाहीतर तुकडे करून फेकून देऊ. या धमकीमुळे पतीला धक्का बसला आहे. या महिलेला दोन मुले आहेत. तसेच ती पणात हरल्यानंतर घरमालकासोबत राहत आहे. तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केल्यानंतरही ती ऐकायला तयार नाही आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशFamilyपरिवार