शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
4
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
5
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
6
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
7
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
8
मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत
9
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
10
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
11
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
12
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
13
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
14
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
15
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
16
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
18
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
19
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
20
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!

लखनऊमध्ये संशयित दहशतवादी व पोलिसांमध्ये चकमक

By admin | Published: March 07, 2017 5:52 PM

लखनऊ पोलीस आणि एका संशयित दहशतवाद्यामध्ये चकमक सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. ठाकुरगंज परिसरातील हाजी कॉलनीमध्ये एक दहशतवादी लपून बसला आहे.

 ऑनलाइन लोकमत

लखनऊ, दि. 7 - लखनऊ पोलीस आणि एका संशयित दहशतवाद्यामध्ये चकमक सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाकुरगंज परिसरातील हाजी कॉलनीमध्ये एक दहशतवादी लपून बसला आहे. या दहशतवाद्याचे नाव सैफुल्ला असल्याचे सांगितले जात असून त्याने अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली. घटनास्थळी उत्तर प्रदेश पोलिसांव्यतिरिक्त एटीएसचे पथकही दाखल झाले आहे. परिसराला घेराव घालत ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. 
 
एका घरात लपून बसलेल्या या दहशतवाद्याने संध्याकाळी 4 वाजल्यापासून गोळीबार करायला सुरूवात केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, संशयित आरोपी हा आयएसआयमधील असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवाय, या दहशवाद्याचा मध्य प्रदेशातील ट्रेन स्फोटाशी संबंध असल्याचेही बोलले जात आहे. पोलिसांनी त्याला आत्मसर्मपण करण्यासाठी सांगितले, मात्र त्यानं नकार दिला आहे. 
 
खबरदारी म्हणून ऑपरेशन संपेपर्यंत स्थानिकांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
अतिरिक्त महासंचालक दलजीत चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'काही संशयित कानपूर आणि लखनौमध्ये लपून बसल्याची माहिती त्यांनी मिळाली. कानपूरमधील संशयिताला अटक करण्यात आली असून ठाकुरगंज येथे दहशतवादी ज्या घरात लपला आहे, त्याला घेराव घालण्यात आला आहे. दहशतवाद्याला जिवंत पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कारवाई सुरू आहे'.