शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘टिंडर’ वर प्रेम, तिला तो वाटला श्रीमंत, किडनॅपच केले, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 06:50 IST

टिंडर ॲपवर ओळख झालेल्या २८ वर्षीय तरुणाची प्रेमाचे नाटक करून हत्या केल्याप्रकरणी महिलेसह तिघांना जयपूरच्या एका कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा नुकतीच सुनावली आहे. त्यामुळे हे प्रकरण सध्या चर्चेत आले आहे.

टिंडर ॲपवर ओळख झालेल्या २८ वर्षीय तरुणाची प्रेमाचे नाटक करून हत्या केल्याप्रकरणी महिलेसह तिघांना जयपूरच्या एका कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा नुकतीच सुनावली आहे. त्यामुळे हे प्रकरण सध्या चर्चेत आले आहे.

२७ वर्षीय प्रिया सेठ या मुख्य आरोपी महिलेने टिंडरवर दुष्यंत शर्मा या तरुणाशी मैत्री केली.  तीन महिने चॅटिंग केल्यानंतर दोघेही भेटू लागले. दुष्यंत श्रीमंत व्यक्ती असल्याचे प्रियाला वाटले होते. त्यामुळे तिने त्याच्या अपहरणाचा प्लॅन आखला.

प्रियाने दुष्यंतला फोन करून घरी बोलावले. यावेळी तिचा  प्रियकर दीक्षान्त कामरा आणि आणखी एक तरुण लक्ष्य वालिया उपस्थित होते. यावेळी दुष्यंतचे तिघांनी अपहरण केले आणि  त्याच्या आई-वडिलांकडे १० लाखांची खंडणी मागितली. त्याच्या आईवडिलांनी घाबरून ३ लाख रुपये दिले. मात्र आणखी पैसे देण्यास त्यांनी नकार दिला.

जर आपण दुष्यंतला सोडले तर हे प्रकरण पोलिसांपर्यंत जाईल या भीतीने तिघांनी त्याची गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर त्याच्या शरीराचे तुकडे करून एका सुटकेसमध्ये भरत सुटकेस दिल्ली रोडवर फेकून दिली. यावेळी पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी फ्लॅटही धुऊन काढला होता. मात्र पोलिसांनी घटनेचा माग काढत याच फ्लॅटमधून तिघांना अटक केली. प्रियाचा  प्रियकर दीक्षान्त कर्जबाजारी झाल्याने तिने दुष्यंतला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीrelationshipरिलेशनशिपRajasthanराजस्थान