अध्यक्षपदी शेखर हारणे
By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:15+5:302015-03-20T22:40:15+5:30
अहमदपूर : भोई समाज क्रांती दलाच्या अध्यक्षपदी शेखर हारणे तर सचिवपदी गोपाळ हारणे यांची शुक्रवारी निवड करण्यात आली़

अध्यक्षपदी शेखर हारणे
अ मदपूर : भोई समाज क्रांती दलाच्या अध्यक्षपदी शेखर हारणे तर सचिवपदी गोपाळ हारणे यांची शुक्रवारी निवड करण्यात आली़ जिल्हाध्यक्ष गजानन अनंतवाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली़ कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून रविशंकर भोसले, निकेश हिवरे, चिटणीस शैलेश डुकरे, नागेश हारणे, सहचिटणीस राम अनंतवाळ, कोषाध्यक्ष अशोक मद्देवार, नरेश डुकरे यांची निवड करण्यात आली़ या नूतन पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला़