शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

बंगळुरू उत्तर मतदारसंघ बदलाचा भाजपाच्या शाेभा करंदलाजे यांना फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 11:37 IST

या मतदारसंघाचे २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपचे माजी मुख्यमंत्री डी. बी. सदानंदगाैडा यांनी प्रतिनिधित्व केले हाेते.

डॉ. वसंत भोसलेबंगळुरू : कर्नाटकाच्या राजधानीतील बंगळुरू उत्तर मतदारसंघाची निवडणूक नेहमीच प्रतिष्ठेची मानली जाते. काही अपवाद वगळले तर या मतदारसंघाच्या उमेदवारांनी सातत्याने केंद्रीय मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व केले आहे. केंद्रीय कृषि खात्याच्या राज्यमंत्री शाेभा करंदलाजे यांना भाजपने उमेदवारी दिल्याने पुन्हा येथील लढत लक्षवेधी हाेत आहे. 

या मतदारसंघाचे २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपचे माजी मुख्यमंत्री डी. बी. सदानंदगाैडा यांनी प्रतिनिधित्व केले हाेते. यावेळी त्यांची उमेदवारी नाकारून चिक्कमंगळूर-उडप्पीच्या खासदार शाेभा करंदलाजे यांना भाजपने उमेदवारी दिली. शाेभा करंदलाजे यांना चिक्कमंगळुरूमधून तीव्र विराेध झाल्याने येथून उमेदवारी दिली गेली. काॅंग्रेसने येथे प्रवक्ते प्रा. राजीव गाैडा यांना उमेदवारी दिली आहे. 

निवडणुकीतील कळीचे मुद्देसदानंद गाैडा यांना उमेदवारी नाकारल्याने कार्यकर्त्यांत नाराजी. गाैडा यांच्या नाराजीचा फटका भाजपला बसण्याची शक्यता.शाेभा करंदलाजे यांचा शहरी मतदारसंघात संपर्क नसणे.उच्चभ्रु समाजात राजीव गाैडा यांच्या चांगल्या प्रतिमेचा परिणाम. बंगळुरू शहराचे नागरीक प्रश्न तीव्र, उपनगरात पाणीटंचाई

टॅग्स :bangalore-north-pcबंगलोर उत्तरBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४karnataka lok sabha election 2024कर्नाटक लोकसभा निवडणूक निकालcongressकाँग्रेस