Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 30 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 18:46 IST2019-06-30T18:45:23+5:302019-06-30T18:46:48+5:30

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

Lokmat Bulletin: Today's Top Stories - June 30, 2019 | Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 30 जून 2019

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 30 जून 2019

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

गांधी कुटुंबीयांचं ठरलंय, सुशीलकुमार शिंदे होणार काँग्रेसचे अध्यक्ष ?

...जेव्हा मुख्यमंत्री अश्रूंनी भावनांना मोकळी वाट करून देतात

प्रियंका गांधींनी चर्चेत राहण्यासाठी इटलीत बसून कायद्यावर बोलू नयेत : योगी आदित्यनाथ

Mann ki Baat: जलसंकटावर मात करण्यासाठी जनशक्तीनं एकजूट व्हावं; मोदींचं आवाहन

VIDEO: ...अन् हवेत गोल-गोल फिरलं भाजपा खासदाराचं हेलिकॉप्टर

दिल्लीत उष्णतेमुळे एका आठवड्याने वाढवली शाळांची उन्हाळी सुट्टी

अर्थसंकल्प 2019 : स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढ करण्याची गरज

महाराष्ट्र 

Pune wall collapse : आरोपी बांधकाम व्यावसायिकांना 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

पांडवकडा धबधबा हाऊसफुल्ल; बंदी झुगारून पर्यटकांचा धिंगाणा

भंडारा जिल्ह्यात वाघाची शिकार करणाऱ्या सहा जणांना अटक

प्रतापगडावर जाण्यासाठी 'रोप वे', 'विशाल प्रकल्पांतर्ग'त पर्यटन मंत्र्यांची मंजुरी 

माझ्या बंगल्यासमोर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांची रांग लागते : गिरीश महाजन

काँग्रेस ‘वंचित’शी आघाडीच्या तयारीत; राहुल गांधी यांचे राज्यातील नेत्यांना निर्देश

दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना कुटुंबियांनी दाखवले समाजभान

क्रीडा विश्व  - ICC World Cup 2019

India Vs England, Latest News : विराट कोहलीनं पाकिस्तानी चाहत्यांना काढला चिमटा, म्हणाला...

जेसन रॉय बाद होता, पण धोनी-कोहलीनं DRS घेतला नाही

भारताला मोठा धक्का; लोकेश राहुलला दुखापत

बाराव्या खेळाडूने मिळवून दिले भारताला पहिले यश

कठीण समय येता मोहम्मद शमी धावून येतो...

सिनेमा-टीव्ही

काय, ती पोस्ट झायरा वसीमने लिहिलेली नाही? मॅनेजरने ऐकवली वेगळीच स्टोरी

‘कुमकुम भाग्य’ पाहून सनी लिओनी शिकतेय अ‍ॅक्टिंग! व्हिडीओ पाहून आवरणार नाही हसू!!

वयातील अंतरावरून ट्रोल करणाऱ्यांवर भडकली मलायका; म्हणाली,‘खड्डयात जा...’
 

Web Title: Lokmat Bulletin: Today's Top Stories - June 30, 2019