Lokmat Bulletin: Today's Top Stories - June 20, 2019 | Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 20 जून 2019
Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 20 जून 2019

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत २४x७ पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

देश

चंद्राबाबू नायडूंना धक्का, टीडीपीच्या चार राज्यसभा खासदारांचा भाजपात प्रवेश  

नवा भारत, जय जवान अन् जय किसान... राष्ट्रपतींनी सांगितला मोदी सरकारचा 'प्लॅन' 

राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान राहुल गांधी होते मोबाइलवर बिझी 

काँग्रेस अध्यक्षपदाची माळ अशोक गेहलोत यांच्या गळ्यात; लवकरच होऊ शकते घोषणा

सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी द्या; शेतकऱ्यांनी लिहिलं राष्ट्रपती, पंतप्रधानांना पत्र 

गुजरातमधील जामनेर हिंसाचार, माजी IPS अधिकारी संजीव भट्टला जन्मठेप

खासदार प्रज्ञासिंह ठाकुरांना एनआयए न्यायालयाचा झटका

महाराष्ट्र

महाराष्ट्रातील सर्व बोर्डांच्या शाळेत मराठी भाषा बंधनकारक, मुख्यमंत्र्यांची घोषणा 

देवेंद्रभौंनी एका वाक्यातच सांगून टाकलं, 'मुख्यमंत्री कुणाचा'!; तुम्ही ऐकलंत का? 

धनगरांच्या प्रश्नांवर महाराष्ट्र यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांचा विधिमंडळात घुसण्याचा प्रयत्न  

Mumbai Railway Updates: 'मरे'मुळे रोजच 'लेट मार्क'; संतप्त प्रवाशांनी दिला 'अल्टिमेटम' 

आगरी समाजातील एकमेव IPS अधिकारी डॉ. रविंद्र शिसवे यांनी शेअर केले करिअरमधले रोमांचक अनुभव  

क्रीडा

Breaking : धवन, भुवीनंतर भारताला तिसरा धक्का, विजय शंकरलाही झाली दुखापत 

विश्वचषकादरम्यान विजय शंकरला झाली दुसऱ्यांदा दुखापत, नक्कीच चाललंय काय... 

वॉर्नर गरजला; वरुणराजा बरसला... ऑस्ट्रेलिया-बांगलादेशचा सामना थांबला 

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ परीधान करू शकते 'ऑरेंज जर्सी' 

मुंबई इंडियन्सच्या वेगवान गोलंदाजावर दोन वर्षांची बंदी; बीसीसीआयला दिला धोका 
 

लाईफ स्टाईल 

पहिल्यांदाच योगाभ्यास करत असाल तर, 'ही' 5 सोपी योगासनं करा ट्राय!  

ब्रेस्ट कॅन्सरमुळे वाढतो हृदयरोगाचा धोका, वेळीच व्हा सावध 

कोणाला येतो कोणत्या गोष्टींचा राग?; 'हे' ठरतं राशींवरून! 

मधात भेसळ तर नाही ना? हे ओळखण्यासाठी वापरा 'या' टिप्स!
 

सिनेमा-टीव्ही 

नवनिर्वाचित महिला खासदार तुर्कीत अडकल्या लग्नेबडीत, पहा त्यांच्या शाही लग्न सोहळ्याचे फोटो

 या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये गाजवला आहे एक काळ, तिची बहीण आहे आजची आघाडीची अभिनेत्री 

सुनैना रोशन सांगतेय वडिलांनी माझ्या कानाखाली मारली, हृतिक देखील करत नाहीये कोणतीही मदत

 


Web Title: Lokmat Bulletin: Today's Top Stories - June 20, 2019
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.