Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 16 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 07:28 PM2019-06-16T19:28:31+5:302019-06-16T19:30:59+5:30

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

Lokmat Bulletin: Today's Top Stories - June 16, 2019 | Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 16 जून 2019

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 16 जून 2019

googlenewsNext

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत २४x७ पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.
 

देश

मोदींची पुन्हा एकदा 'एक राष्ट्र एक निवडणूक'साठी मोर्चेबांधणी

ऑपरेशन सनशाइन 2; म्यानमार सीमेवर भारतीय लष्कराची मोठी कारवाई 

 अध्यादेश आणा, राम मंदिर बनवा; उद्धव ठाकरेंची मोदी सरकारकडे मागणी 

संसदेचे अधिवेशन सोमवारपासून, पण काँग्रेसच्या लोकसभेतील नेत्याविषयी अद्याप अनिश्चितता 

जलसंवर्धनासाठी मोदींची अनोखी शक्कल; देशातील सरपंचाना पाठवले पत्र

आमचं सरकार भ्रष्ट शासन देणार; उपमुख्यमंत्र्यांची जीभ घसरली
 

महाराष्ट्र

 'टीम देवेंद्र' विस्तारात कोणत्या विभागाला किती वाटा?; जाणून घ्या

जाणून घ्या, नव्या 13 मंत्र्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे? 

राधाकृष्ण विखेंनी सगळ्यात आधी शपथ घेतली खरी, पण... 

फक्त 6 नाही तर दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांना काढून टाका; धनंजय मुंडेंची आक्रमक भूमिका  

सत्ता आली की सत्तेचे गुण अन् अवगुण लागतात; मंत्रिमंडळ विस्तारावर खडसेंची खदखद 

क्रीडा

 रोहित-कोहलीने वाजवला पाकिस्तानचा बँड, विजयासाठी दिले 337 धावांचे आव्हान

सुपरफास्ट विराट, वनडे क्रिकेटमध्ये ओलांडला 11 हजार धावांचा टप्पा 

शतकवीर रोहित शर्मावर भारतीय खेळाडूंचा शुभेच्छांचा वर्षाव 

23 वर्षांनंतर भारताच्या सलमीवीरांचा पाकविरुद्ध पराक्रम; तेंडुलकर-सिद्धूचा मोडला विक्रम  

विराट कोहलीच्या सल्ल्यानंतर रोहित शर्मा आऊट 

लाईफ स्टाईल 

वजन कमी करायचंय?; सकाळी 'या' 5 हेल्दी ड्रिंक्सचं करा सेवन! 

त्वचेसाठी वरदान ठरतं मिस्ट; कूलिंग इफेक्टसाठी करतं मदत  

जंक फूड का आहे महिलांसाठी घातक?; जाणून घ्या 

जिममध्ये चुकूनही करू नका 'या' चुका; नाहीत भोगाल गंभीर परिणाम 

सिनेमा-टीव्ही 

 'Fathers Day' निमित्त नवाजुद्दीनचा खुलासा; ‘माझ्या तिन्ही वडिलांनी मला धोका दिला’ 

हृतिक रोशनचा ‘सुपर 30’ पुन्हा वादात, या कारणाने रोखले जाऊ शकते प्रदर्शन 

OMG! इतके करूनही अमिताभ बच्चन झालेत ट्रोल!!


 


 

Web Title: Lokmat Bulletin: Today's Top Stories - June 16, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.