Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 27 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 04:46 PM2019-09-27T16:46:46+5:302019-09-27T18:40:07+5:30

जाणून घ्या, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Lokmat Bulletin: Today's Headlines - September 27, 2019 | Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 27 सप्टेंबर 2019

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 27 सप्टेंबर 2019

Next

महाराष्ट्र

ईडी कार्यालयात जाणार नाही; शरद पवारांकडूनच घोषणा, कारणही सांगितलं!

हे आमचं सरकार नाही; ईडी कारवाईविरोधात शिवसेना शरद पवारांच्या पाठिशी

'ईडी' अमित शाह यांच्या मुलाची चौकशी करणार का ? राष्ट्रवादीचा सवाल

ईडी मिडी गूप चिडी...हिशोबात राहायचं; धनंजय मुंडेंकडून खिल्ली

 शरद पवारांच्या ई-मेलला ईडीकडून 'रिप्लाय'; चौकशीचा विषयच मिटला?

'जागावाटप राहू द्या, पुण्याकडे लक्ष द्या'; विरोधकांची सरकारवर टीका

 शेअर बाजाराचा 'शेरखान' मंदीच्या सावटाखाली; 400 जणांना कामावर

...तर भाजपच्या ६ आमदारांवर घरी बसण्याची वेळ येणार

पवारांवरील ईडी कारवाईमुळे भाजपाची कोंडी; सरकारविरोधात शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी एकत्र

देश- विदेश

भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं; दोन पायलट झाले शहीद

भारताच्या मुत्सद्देगिरीपुढे पाक हतबल, काश्मीर मुद्द्यावर इम्रान खान यांनी 'कबूल' केली हार!

पंतप्रधान मोदींना काँग्रेसने दिल्या 'जागतिक पर्यटन दिना'च्या हटके शुभेच्छा 

लाईफस्टाईल

रेकीमुळे खरंच वजन कमी करता येतं का? जाणून घ्या याचे फायदे....

येथील डोंगरांमध्ये दडलाय रहस्यांचा खजिना, इथेच गुहेच्या आत आहे वाहती नदी!

Tea Bag मुळे चहाच्या कपात पोहोचत आहेत अब्जावधी Microplastics, वेळीच व्हा सावध...

क्रीडा विश्व

युवराज सिंगला 2019चा वर्ल्ड कप खेळायचा होता, पण...

Video : हुबेहुब मलिंगासारखी गोलंदाजी, पदार्पणातच 7 धावांत 6 विकेट्स; कोण आहे तो?

दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाची फटकेबाजी; 15 चेंडूंत अर्धशतक झळकावून रचला इतिहास

Video : फलंदाजाभवती सात खेळाडू; अशी अतरंगी फिल्डिंग तुम्ही कधी पाहिली नसेल 

टीव्ही-सिनेमा

कोण होतीस तू?, काय झालीस तू? या फोटोमधील अभिनेत्रीला तुम्ही ओळखलं?

सलमान खान सिंगल नसून झालंय त्याचं लग्न? वधूनं लग्नाच्या फोटोसोबत घेतली कोर्टात धाव

धक्कादायक! आयुषमानने पत्नीसाठी घेतला मोठा निर्णय, बॉलिवूडला करणार रामराम?

Web Title: Lokmat Bulletin: Today's Headlines - September 27, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.