Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 05 जुलै 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 18:57 IST2019-07-05T18:57:04+5:302019-07-05T18:57:18+5:30
महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच.

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 05 जुलै 2019
महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.
राष्ट्रीय
Union Budget 2019: जाणून घ्या अर्थसंकल्पात काय महाग अन् काय स्वस्त?
Union Budget 2019: 2022पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट, अर्थसंकल्पावर मोदी खूश
Income Tax in Budget 2019 : टॅक्स स्लॅब जैसे थे; जाणून घ्या आपला 'टप्पा' आणि 'टक्का'!
Union Budget 2019 Highlights: कुठे फटका? कुठे फायदा? जाणून घ्या... मोठ्या घोषणा
महाराष्ट्र
दाभोलकर हत्याकांड प्रकरण : अॅड. संजीव पुनाळेकर यांना जामीन मंजूर
चिखलफेक प्रकरणात नितेश राणेंना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी, जामीन फेटाळला
बीडमध्ये वसतिगृहातील २२ मुलांना विषबाधा
Video : सावंतांविरुद्ध राष्ट्रवादीचं खेकडा आंदोलन, धरण फुटीच्या वक्तव्यावरुन संताप
क्रीडा विश्व
ICC World Cup 2019
महेंद्रसिंग धोनी प्रत्येक सामन्यात बॅटवर वेगवेगळे लोगो का वापरतोय?
टीम इंडियाच्या 'जबरा फॅन' आज्जीबाई दिसणार जाहिरातीत!
अफगाणिस्तानच्या 18 वर्षीय फलंदाजानं मोडला सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम
ऑस्ट्रेलियाला दोन मोठे धक्के, एक फलंदाज हॉस्पिटलमध्ये, तर दुसरा स्पर्धेबाहेर!
कहानी पुरी फिल्मी है
अमिताभ बच्चन यांनी रिक्षातून केला प्रवास, चाहतेही झाले थक्क!!
प्रेग्नंट समीरा रेड्डीने नवव्या महिन्यांत केले अंडरवॉटर फोटोशूट; लोक म्हणाले, बाळाला छळू नकोस!!
माही गिलने इतकी वर्षे मुलीला लपवले, आता समोर पहिला फोटो!