शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ३५ वर्षे भिक्षेवर काढले : पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 14:52 IST

मोदींनी केलेल्या वक्तव नंतर विरोधकांनी त्या मुलाखतीचा व्हिडिओ पोस्ट करून मोदींवर निशाणा साधला आहे . मोदी हे काहीही बोलून जातात मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांची उत्तरे देतांना दमछाक होते असा टोला राष्ट्रवादी पक्षाने लागवला आहे.

मुंबई - आयुष्यातील ३५ वर्ष भिक्षेवर जगलो असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. आपल्या वैयक्तिक जीवनाशी संबंधित पैलूबद्दल त्यांनी अनेक खुलासे केले. गुजरात आणि चंडीगडमधील दिवस कसे काढले याबाबत त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

घर सोडल्यानंतर तब्बल ३२ वर्षांनी मी घरी परतलो . वडिलांचे निधन झाल्याचे माहित झाल्यावर घरी आलो. लोकांना विश्वास बसणार नाही पण मी याकाळात, माझ्या आयुष्यातील ३५ वर्ष भिक्षेवर काढली. काही वेळा मी जेवण बनवत होतो असेही ते म्हणाले. मला खिचडी बनवायला आवडते याबाबत मोदींनी मुलाखतीत सांगितले.

मोदींनी केलेल्या वक्तवनंतर विरोधकांनी त्या मुलाखतीचा व्हिडिओ पोस्ट करून मोदींवर निशाणा साधला आहे . मोदी हे काहीही बोलून जातात मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांची उत्तरे देताना दमछाक होते असा टोला राष्ट्रवादी पक्षाने लागवला आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने मोदींचा मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मिडियावर  शेयर केला जात आहे. 

१९९५ मध्ये भाजपला गुजरात मध्ये बहुमत मिळाले होते. निवडणुका होताच मला पक्षाने चंडीगडला पाठवले. चंडीगडमध्ये पाचवर्षे एका गॅरेजमध्ये काढले. पाच वर्षात मी एकदाही गुजरात बद्दल विचार केला नाही. मी जिथे जातो फक्त त्याच ठिकाणचे विचार करतो असेही मोदी म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा