शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"आपके भी छह भाई हैं"! पंतप्रधान मोदी यांच्या 'त्या' वक्तव्यावरून असदुद्दीन ओवैसी यांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 20:03 IST

आपल्याला सहा भाऊ आहेत. अमित शहा यांनाही सहा बहिणी आहेत. रविशंकर प्रसाद यांनाही सात भाऊ आणि बहिणी आहेत? असे म्हणत हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधन मोदींवर निशाणा साधला.

काल पंतप्रधानांचे भाषण झाले. ते (पीएम) म्हणाले, मुस्लीम अनेक मुलं जन्माला घालतात आणि ते घुसखोर आहेत. पीएम मोदी, आपण लांब लांब फेकता. आमचा प्रजनन दर कमी झाला आहे. आपल्याला सहा भाऊ आहेत. अमित शहा यांनाही सहा बहिणी आहेत. रविशंकर प्रसाद यांनाही सात भाऊ आणि बहिणी आहेत? असे म्हणत हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधन मोदींवर निशाणा साधला. ते सोमवारी बिहारमधील डगरुआ येथे बोलत होते. 

ओवेसी पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी, आपण आम्हाला घुसखोर कसे म्हणालात? आपण देश तोडण्याचे आणि कमकुवत करण्याचे काम करत आहात. नरेंद्र मोदी, किती खोटं बोलणार? अरब आणि दुबईत जाऊन आपण 'या हबीबी' (प्रेय अशा अर्थाने) म्हणतात. मात्र, येथील मुस्लिमांना कमकुवत म्हणून बघण्याची आपली इच्छा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्यावर भडकले ओवैसी? -राजस्थानातील बांसवाडा येथे काँग्रेसवर हल्ला चढवताना मोदी म्हणाले होते, काँग्रेस सत्तेत आल्यास लोकांच्या संपत्तीचे मुस्लिमांमध्ये वाटप करेल. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारने देशाच्या मालमत्तेवर पहिला अधिकार मुस्लिमांचा असल्याचे म्हटले होते. म्हणजेच हे संपत्ती एकत्रित करून कुणाला वाटणार? हे अशांना वाटणार, ज्यांना अधिक मुलं आहेत. घुसखोरांना वाटणार. आपण मेहनतीने कमावलेला पैसा घुसखोरांना दिला जावा का? आपल्याला हे चालेल का? 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीNarendra Modiनरेंद्र मोदी