शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गुरुदासपूरमध्ये सनी देओलला रोखण्यासाठी काँग्रेसकडून 'बॉर्डर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 11:25 IST

पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकनंतर देशात राष्ट्रवाद आणि देशभक्तीची लहर आली आहे. राष्ट्रवादाचा फायदा घेण्यासाठी भाजपकडून गुरुदासपूरमधून सनी देओल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने गुरुदासपूरमधून अभिनेता विनोद खन्ना यांच्या निधनानंतर अभिनेता सनी देओल याला लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. मात्र सनी देओलला रोखण्यासाठी काँग्रेसने आवश्यक ती तयारी सुरू केली आहे. त्यामुळे या मतदार संघातील निवडणूक आणखीनच रंगतदार होणार अशी चिन्हे आहेत. विनोद खन्ना यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे सुनील जाखड विजयी झाले होते. काँग्रेसकडून पुन्हा एकदा जाखड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकनंतर देशात राष्ट्रवाद आणि देशभक्तीची लहर आली आहे. राष्ट्रवादाचा फायदा घेण्यासाठी भाजपकडून गुरुदासपूरमधून सनी देओल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बॉर्डर आणि गदर चित्रपटातून सनी देओलची राष्ट्रवादी प्रतिमा तयारी झाली आहे.

'हा' मुद्दा उचलणार काँग्रेस

सनी देओलची राष्ट्रवादी प्रतिमा काँग्रेससाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी काँग्रेसने उपाययोजना सुरू केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सनी देओल आयात उमेदवार असल्याची बॉर्डर आखण्यास काँग्रेसने सुरुवात केली आहे. यामध्ये पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह देखील सक्रीय झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच अमरिंदर सिंह यांनी सनी देओल केवळ फिल्मी फौजी असून आपण खरे फौजी होतो, असे म्हटले होते. तसेच हा निवडणुकीचा रणसंग्राम आहे. येथे चित्रपटातील प्रतिमा उपयोगी पडणार नाही, असा दावा अमरिंदर सिंह यांनी केला होता.

पंजाब काँग्रेसच्या प्रभारी आशा कुमारी यांनी म्हटले होते की, पंजाबमध्ये भाजप गोंधळले आहे. भाजपला लोकसभेसाठी राज्यात एकही उमेदवार मिळत नसून त्यांना बाहेरून उमेदवार आयात करावा लागला, असा टोला देखील कुमारी यांनी लगावला होता.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Sunny Deolसनी देओलcongressकाँग्रेसBJPभाजपा