शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
5
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
6
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
7
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
8
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
9
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
10
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
11
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
12
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
13
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
14
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
15
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
16
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
17
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
18
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
19
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
20
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब

भाजपाला २०१ जागांवर पराभूत करणारे 'ते' पक्ष कोणते?; काँग्रेसचा आकडा पाहून चकीत व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 17:45 IST

loksabha election result - लोकसभा निवडणुकीच्या निकालात यंदा काँग्रेसनं दमदार कामगिरी केली असून यावेळी त्यांच्या जागांमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. तर भाजपाला जवळपास २०१ जागांवर पराभव सहन करावा लागला. 

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालात यंदा काँग्रेससह इंडिया आघाडीनं सत्ताधारी भाजपाच्या नाकीनऊ आणले. अबकी बार ४०० पार असा नारा देणाऱ्या भाजपाला स्वबळावर २४० जागा मिळाल्या तर त्यांच्या घटक पक्षांना ५३ जागा मिळाल्या. एनडीएला या निकालात २९३ जागा तर इंडिया आघाडीला २३४ जागा मिळाल्या आहेत. त्यात ९९ जागा एकट्या काँग्रेसनं जिंकल्या आहेत. 

यंदाच्या निकालाची आकडेवारी पाहिली तर काँग्रेसनं इतिहासात पहिल्यांदा ३२७ जागा लढवल्या होत्या तर भाजपाने यंदा ४४१ जागांवर उमेदवार उभे केले होते. मागील २ निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपा यांच्यातील थेट लढतीत भाजपाला फायदा होताना दिसत होतं. परंतु या निवडणुकीत काँग्रेसनं त्यांचा स्ट्राईक रेट वाढवला आणि तब्बल ८० हून अधिक जागांवर भाजपा उमेदवाराचा पराभव केला. 

भाजपानं जिंकलेल्या २४० जागांवर कोणते पक्ष पराभूत?

काँग्रेस - १५३समाजवादी पार्टी - २१बीजू जनता दल - २० तृणमूल काँग्रेस - १३आप - ७राष्ट्रीय जनता दल - ७शिवसेना (उबाठा) - ३वायएसआर काँग्रेस - ३बसपा - २सीपीआय - २राष्ट्रवादी शरद पवार गट - २आसाम जातीय परिषद - १सीपीआय एमएल - १सीपीएम - १अपक्ष - १झारखंड मुक्ती मोर्चा - १विकासशील इन्सान पार्टी - १बिनविरोध - १

एकूण - २४० जागा

भाजपा पराभूत झालेल्या २०१ जागांवर या पक्षांनी मारली बाजी 

काँग्रेस - ८४समाजवादी पार्टी - ३५तृणमूल काँग्रेस - २९डीएमके - १२राष्ट्रवादी शरद पवार गट - ६अपक्ष - ५आप - ३सीपीएम - ३झारखंड मुक्ती मोर्चा - ३राष्ट्रीय जनता दल - ३वायएसआर काँग्रेस - ३सीपीआय - १मुस्लीम लीग - २एआयएमआयएम - १सीपीआय एमएल - १आरएसपी - १शिवसेना उबाठा - १आझाद समाज पार्टी - १भारत आदिवासी पार्टी - १राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी - १शिरोमणी अकाली दल - १सिक्किम क्रांतीकारी मोर्चा - १विधुथलाई सी कात्ची - १झोरम पीपल मूवमेंट - १

एकूण - २०१ 

टॅग्स :BJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल