शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election Result 2024 : ६ राज्यांत काँग्रेसच्या पराभवामुळे सत्ता मिळवण्यात ‘इंडिया’ला अपयश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 07:20 IST

Lok Sabha Election Result 2024 : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ४४१ जागांवर, तर काँग्रेसने ३२८ जागांवर निवडणूक लढली.

नवी दिल्ली : गेल्या दोन लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत यंदा मुख्यतः महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, तेलंगण, उत्तर प्रदेश आणि हरयाणा या राज्यांमध्ये भाजपविरुद्ध काँग्रेसची कामगिरी सुधारली. पण, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीत पराभवामुळे काँग्रेसमुळे इंडिया आघाडीला केंद्रात तिसऱ्यांदा सत्तेत येण्यापासून भाजपला रोखता आले नाही.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ४४१ जागांवर, तर काँग्रेसने ३२८ जागांवर निवडणूक लढली. त्यापैकी भाजपविरुद्ध काँग्रेस यांच्यात २२१ जागांवर थेट लढती झाल्या. त्यापैकी भाजपने १५८ जागांवर, तर काँग्रेसने ६३ जागांवर विजय मिळविला.

भाजपविरुद्ध काँग्रेस थेट लढतीमध्य प्रदेश भाजप २९ काँग्रेस ०, गुजरात भाजप २५ काँग्रेस १, कर्नाटक भाजप १७ काँग्रेस ९, उत्तर प्रदेश भाजप ११ काँग्रेस ६, छत्तीसगड भाजप १० काँग्रेस १, महाराष्ट्र भाजप ४ काँग्रेस ११, राजस्थान भाजप १४ काँग्रेस ८, हरयाणा भाजप ४ काँग्रेस ५, उत्तराखंड भाजप ५ काँग्रेस ०, दिल्ली भाजप ३ काँग्रेस ०, हिमाचल प्रदेश भाजप ४ काँग्रेस ०, बिहार भाजप ४ काँग्रेस १, आसाम भाजप ७ काँग्रेस २, झारखंड भाजप ५ काँग्रेस २, जम्मू-काश्मीर भाजप २ काँग्रेस ०, केरळ भाजप ० काँग्रेस १, मणिपूर भाजप ० काँग्रेस १, तेलंगण भाजप ८ काँग्रेस ६, चंडीगड भाजप ० काँग्रेस १, गोवा भाजप १ काँग्रेस १, दादरा नगर हवेली भाजप १ काँग्रेस ०, मेघालय भाजप ० काँग्रेस १, तामिळनाडू भाजप ० काँग्रेस २, त्रिपुरा भाजप १ काँग्रेस ०, पश्चिम बंगाल भाजप ० काँग्रेस १, अरुणाचल भाजप २ काँग्रेस ०, पंजाब भाजप ० काँग्रेस ३, अंदमान निकोबार भाजप १ काँग्रेस ०, एकूण २२१ जागा, भाजप विजयी १५८, काँग्रेस विजयी ६३

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल