शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

NDAसाठी आनंदाची बातमी, सर्व्हेमध्ये 400 पार; सर्व विक्रम मोडणार! जाणून घ्या, भाजप किती जागा जिंकणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 09:57 IST

विशेषतः पहिल्यांदाच एखाद्या सर्वेक्षणात एनडीएला 400 हून अधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एनडीए 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपसाठी आंनंदाची बातमी आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला 400 हून अधिक जागा मिळताना दिसत आहेत. विशेषतः पहिल्यांदाच एखाद्या सर्वेक्षणात एनडीएला 400 हून अधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर केलेल्या नाहीत.

नेटवर्क18 ने केलेल्या मेगा ओपिनियन पोल नुसार, एनडीएला 411 जागा मिळू शकतात. लोकसभेची एकूण संख्या 543 एवढी आहे. मात्र, 370 जागा जिंकण्याचा दावा करत असलेला भाजप आपल्या लक्ष्यापासून मागे राहू शकतो. ओपिनियन पोलनुसार, या निवडणुकीत भाजपला 350 जागा मिळू शकतात. असे झाले तर, भाजपला 2019 च्या तुलनेत 47 जागा अधिक मिळतील. 

कुठे किती जागा मिळतील - सर्व्हेनुसार, एनडीएला उत्तर प्रदेशात 80 पैकी 77, मध्य प्रदेशात 28, छत्तीसगडमध्ये 10, बिहारमध्ये 38, झारखंडमध्ये 12 जागा मिळू शकतात. तर एनडीएला कर्नाटकात 25, तामिळनाडूमध्ये 5 तर केरळमध्ये 2 जागा मिळू शकतात. येशिवाय अनेक राज्यांमध्ये एनडीएचा ग्राफ वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. यात ओडिशामध्ये 13, पश्चिम बंगालमध्ये 25, तेलंगनामध्ये 8, आंध्र प्रदेशात 18 जागा, तर गुजरातमध्ये एनडीएला 26 जागा मिळू शकतात.

I.N.D.I.A. चं काय होणार? -ओपिनियन पोलनुसार, विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A. ला 105 जागा मिळताना दिसत आहेत. तर, सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला केवळ 49 जागाच मिळू शकतात. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीतही काँग्रेसला केवळ 44 जागाच मिळाल्या होत्या. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी