शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची उद्या बैठक, उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 23:26 IST

Lok Sabha Election : या समितीमध्ये माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचाही समावेश आहे. 

Lok Sabha Election : नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने गुरुवारी केंद्रीय निवडणूक समितीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत काँग्रेस उमेदवारांच्या नावांची पहिली यादी निश्चित करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीमध्ये माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचाही समावेश आहे. 

काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीची पहिली बैठक ७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाबाबत चर्चा केली जाईल आणि निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट केले आहे. दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा तयार करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या काँग्रेस समितीनेही मसुदा तयार केला आहे. आता काँग्रेस कार्यकारिणी यावर चर्चा करणार आहे. 

जाहीरनामा समितीचे अध्यक्ष आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम म्हणाले की,आम्ही जाहीरनाम्याचा मसुदा तयार केला आहे. आता तो काँग्रेस कार्यकारिणीसमोर मांडला जाणार आहे. समितीच्या बैठकीत याला अंतिम स्वरूप दिले जाईल. त्यानंतर हा काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा बनेल. उद्या ते काँग्रेस अध्यक्षांसमोर मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रियंका गांधी रायबरेलीमधून निवडणूक लढवू शकतातयापूर्वी मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की, यावेळी प्रियंका गांधी रायबरेलीमधून निवडणूक लढवू शकतात. ही जागा काँग्रेसची पारंपरिक जागा आहे. सध्या सोनिया गांधी येथून लोकसभेच्या खासदार आहेत. मात्र यावेळी सोनिया राजस्थानमधून राज्यसभेत पोहोचल्या आहेत. अशा परिस्थितीत प्रियंका गांधी या जागेवरून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. तर राहुल गांधी पुन्हा एकदा अमेठी आणि वायनाडमधून निवडणूक लढवू शकतात.

टॅग्स :congressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे