शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आलटून पालटूनच्या चक्रात काेणाला संधी?; थ्रिसूरमध्ये भाजपा चमत्कार करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 08:47 IST

गेल्या वेळी गोपी यांनी १७ टक्के मते मिळवून इतिहास निर्माण केला होता. ही मते ३० टक्केपर्यंत गेल्यास ते या मतदारसंघात धक्का देऊ शकतात.

मयुरेश वाटवेथ्रिसूर : थिरुअनंतपूरम ही केरळची राजधानी असली तरी सांस्कृतिक राजधानीचा मान जातो तो थ्रिसूरकडे. या मतदारसंघात आलटून पालटून काँग्रेस व सीपीआय उमेदवार जिंकत आलेला आहे. यंदा मात्र ‘ॲापरेशन थ्रिसूर’ भाजपने मनावर घेतलेले आहे. अभिनेता राजकारणी सुरेश गोपी यांच्यावर पक्षाने पुन्हा विश्वास दाखवलेला आहे.

यंदा या मतदारसंघात तिरंगी लढत अपेक्षित असून सीपीआयचे व्ही. एस. सुनील कुमार, काँग्रेसचे के. मुरलीधरन आणि भाजपचे सुरेश गोपी शर्यतीत आहेत. गेल्या वेळी गोपी यांनी १७ टक्के मते मिळवून इतिहास निर्माण केला होता. ही मते ३० टक्केपर्यंत गेल्यास ते या मतदारसंघात धक्का देऊ शकतात. सहा लोकसभा निवडणुकांत थ्रिसूरने एकदाही विद्यमान खासदाराला निवडून दिलेले नाही. त्यामुळे यंदा हे चित्र बदलणार का, याकडे लक्ष आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्देकेंद्र सरकारच्या महिलांसाठी कल्याणकारी योजना.महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण.मोदी की गॅरंटी.कुरुवन्नूर सर्व्हिस को ॲापरेटिव्ह बँक घोटाळा.विरोधकांकडून सीएएचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.सेक्युलॅरिझम विरुद्ध डेव्हलपमेंट असे चित्रही उभे केले जात आहे.

२०१९ मध्ये काय घडले?

टी. एन. प्रथापनकाँग्रेस (विजयी)४,१५,०८९ 

राजाजी मॅथ्यू थॉमससीपीआय३,२१,४५६

टॅग्स :thrissur-pcथ्रिसूरkerala Lok Sabha Election 2024केरळ लोकसभा निवडणूक 2024BJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४