शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची गॅरंटी पाहून मोदींच्या गॅरंटीवर शिक्कामोर्तब? महिला, मध्यमवर्गीयांसाठी १० मोठ्या योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 07:40 IST

Lok Sabha Election 2024: आरोग्य विम्यासाठी आयुष्मान योजनेची मर्यादा १० लाख रुपयांपर्यंत वाढविण्यासह किसान सन्मान निधीची रक्कम वाढविणे आणि महिलांना १,००० रुपयांपर्यंतची आर्थिक मदत देणे यासारख्या घोषणांचाही मोदींच्या गॅरंटीमध्ये समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

- संजय शर्मानवी दिल्ली  - भाजपचा निवडणूक जाहीरनामा अर्थात ‘मोदींची गॅरंटी’ काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यापासून प्रेरित असेल. आरोग्य विम्यासाठी आयुष्मान योजनेची मर्यादा १० लाख रुपयांपर्यंत वाढविण्यासह किसान सन्मान निधीची रक्कम वाढविणे आणि महिलांना १,००० रुपयांपर्यंतची आर्थिक मदत देणे यासारख्या घोषणांचाही मोदींच्या गॅरंटीमध्ये समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

भाजप निवडणूक जाहीरनामा समितीच्या गुरुवारी झालेल्या दुसऱ्या बैठकीत महिला, तरुण, शेतकरी आणि गरीब अशा चार श्रेणींसाठी वेगवेगळ्या योजनांच्या सूचनांवर विचार करण्यात आला. मोदींनी या चार घटकांच्या कल्याणावर आपला सर्वाधिक भर राहणार असल्याचे सूतोवाच यापूर्वीच केले आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यावरही चर्चा झाली. 

गृहपाठ झाला; लवकरच शिक्कामोर्तबजाहीरनाम्यावर गृहपाठ झाला आहे. आता काँग्रेसचा जाहीरनामा पाहावा लागेल, त्यानंतर काही बदल होऊ शकतात, असे समितीच्या सदस्याने सांगितले. मसुदा अंतिम झाल्यानंतर राजनाथ सिंह तो पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे सोपवतील. श्रेष्ठींच्या मंजुरीनंतर पुढील आठवड्यात तो प्रसिद्ध होईल, असे ते म्हणाले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस