शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 08:09 IST

Rahul Gandhi : गेल्या काही दिवसापासून राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

Rahul Gandhi ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या क्षणी काँग्रेसने आपली पत्ते उघड केले आहेत. काँग्रेसने रायबरेलीतून राहुल गांधी आणि अमेठीतून किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दोन्ही नावांची यादी आज जाहीर केली आहे.

ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यावेळी निवडणूक लढणार नाहीत. काँग्रेसने अमेठीत स्मृती इराणी यांच्या विरोधात रायबरेलीमध्ये केएल शर्मा यांना तिकीट दिले आहे. राहुल गांधी हे वायनाड व्यतिरिक्त कोणत्याही जागेवरून निवडणूक लढवण्यास तयार नव्हते पण काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांना उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवण्यास राजी केले आहे. स्मृती इराणी अनेक दिवसांपासून राहुल गांधींवर अमेठीतून पळून जात असल्याचा आरोप करत होत्या. दोन्ही जागांसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.

रायबरेलीमध्ये राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपचे दिनेश प्रताप सिंह आहेत. त्यांचा २०१९ च्या निवडणुकीत सोनिया गांधी यांच्याकडून पराभूत झाला होता. गुरुवारी दुपारी भाजपने योगी सरकारमधील मंत्री दिनेश प्रताप सिंह यांना रायबरेलीमधून उमेदवारी दिली आहे. सोनिया गांधींच्या विरोधात गेल्या निवडणुकीत दिनेश प्रताप सिंह यांना मिळालेली मते आतापर्यंत सोनिया गांधींच्या विरोधात लढलेल्या सर्व उमेदवारांमध्ये सर्वाधिक होती. या लोकसभेलाही राहुल गांधी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातूनही निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात त्यांनी २०१९ मध्ये विजय मिळवला होता आणि यावेळीही ते निवडणूक लढवत आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४