शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मिशन 2024 : भाजपसाठी आनंदाची बातमी! या राज्यात NDA ला मिळाला नवा 'साथी'; युती होताच जागा वाटपही 'डन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 13:21 IST

Lok Sabha Election 2024: पट्टाली मक्कल काचीची स्थापना 1989 मध्ये डॉ एस. रामदास यांनी केली होती. अंबुमणी रामदास सध्या राज्यसभा सदस्य आहेत. ते 2019 मध्ये बिनविरोध निवडून आले होते.

 लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. विविध राज्यांमध्ये भाजपचे आपल्या मित्रपक्षांसोबत जागावाट सुरू आहे. यातच आता, भाजपने तामिळनाडूतील जागावाटपालाही अंतिम रूप दिले आहे. येथे पट्टाली मक्कल कच्ची (PMK) लोकसभेच्या 39 पैकी 10 जागा लढवणार आहे.

तामिळनाडूतील जागावाटप फायनल -पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, भाजपाने 19 एप्रिलला तामिळनाडूमध्ये होणाऱ्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी अंबुमणी रामदास यांच्या नेतृत्वाखालील पट्टाली मक्कल काची (पीएमके)सोबत युती केली आहे. भाजप आणि पट्टाली मक्कल काची यांच्यात जागावाटपही झाले आहे. याअंतर्गत भाजपने आपला सहकारी पक्ष पीएमकेला 10 दागा दिल्या आहेत. भाजपचे तामिळनाडू अध्यक्ष के. अन्नामलाई आणि पीएमके अध्यक्ष रामदास यांच्यात यासंदर्भात चर्चा झाली.

पट्टाली मक्कल काचीची स्थापना 1989 मध्ये डॉ एस. रामदास यांनी केली होती. अंबुमणी रामदास सध्या राज्यसभा सदस्य आहेत. ते 2019 मध्ये बिनविरोध निवडून आले होते. अंबुमणी रामदास हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री होते. ते धर्मपुरी लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणूनही निवडून आले होते. 

पट्टाली मक्कल काची बद्दल थोडक्यात -खरे तर, तामिळनाडूमध्ये भाजपकडे एखादा मोठा सहकारी पक्ष नाही. अशा परिस्थिती भाजपने तामिळनाडूमध्ये पीएमके सोबत युती केली आहे. पट्टाली मक्कल काची (पीएमके) हा एक वन्नियार समाजाचे प्रभुत्व असलेला पक्ष आहे आणि राज्यातील काही उत्तरेकडील जिल्ह्यात या पक्षाचा प्रभाव आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पीएमकेने सात जागांवर निवडणूक लढली होती. मात्र त्यांना फारसे मोठे यश मिळाले नाही. मात्र त्यांच्या मतांची टक्केवारी 5.42 एवढी होती. पीएमकेने 2021 मध्ये तामिळनाडू विधानसभा निवडणूक AIADMK सोबत आघाडी करून लढवली होती. यात त्यांनी पाच जागा जिंकल्या होत्या.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीTamilnaduतामिळनाडूPoliticsराजकारण