शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बंगळुरू दक्षिण मतदारसंघात भाजपचे तेजस्वी सूर्यांना मंत्र्यांच्या कन्येचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 08:16 IST

गेल्या सात निवडणुकीत भाजपने सलग विजय मिळविला आहे. त्यापैकी सहा निवडणुका अनंतकुमार यांनी जिंकल्या होत्या

डॉ. वसंत भोसलेबंगळुरू : बंगळुरू शहरातील प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार तेजस्वी सूर्या यांना मंत्र्यांची कन्या व काँग्रेसची उमेदवार सौम्या रेड्डी यांनी आव्हान उभे केले आहे. उच्चभ्रू लोकवस्ती, उत्तम पायाभूत सुविधा, मोठा मध्यमवर्ग आणि देशाची सिलिकॉन व्हॅली इलेक्ट्रॉनिक सिटी म्हणून हा मतदारसंघ ओळखला जाताे.

गेल्या सात निवडणुकीत भाजपने सलग विजय मिळविला आहे. त्यापैकी सहा निवडणुका अनंतकुमार यांनी जिंकल्या होत्या. भाजपचे युवा नेते तेजस्वी सूर्या पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. तर, सौम्या रेड्डी या परिवहन मंत्री डॉ. रामलिंगा रेड्डी यांच्या कन्या व माजी आमदार आहेत. संपूर्ण मतदारसंघ सुशिक्षित आणि तेजस्वी सूर्या तसेच सौम्या रेड्डी या उच्चशिक्षित उमेदवारांची लढत लक्षवेधी आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्देशहरातील वाढती वाहतूक समस्या.पयार्वरणाची समस्या अधिक तीव्र.काही भागांमध्ये पाणीटंचाईची झळ.धार्मिक ध्रुवीकरणाचा वाढता प्रभाव.घरांच्या वाढत्या किमतीची समस्या.

२०१९ मध्ये काय घडले?

तेजस्वी सूर्याभाजप (विजयी)७,३९,२२९

बी. के. हरिप्रसादकाँग्रेस (पराभूत)४,०८,०३७

टॅग्स :bangalore-south-pcबंगलोर दक्षिणBJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४karnataka lok sabha election 2024कर्नाटक लोकसभा निवडणूक निकाल