शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 15:38 IST

Lok Sabha Election 2024 BJP Kangana Ranaut : मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवार कंगना राणौत आणि काँग्रेस नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवार कंगना राणौत आणि काँग्रेस नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच दरम्यान, कंगना राणौत म्हणाली की, मी भांडत नाही, पण जर तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा मार खाण्याची तयारी ठेवा. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत निवडणुकीतील विजय हा तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट असेल असं सांगितलं. 

मंडी मतदारसंघातील काँग्रेसचे प्रतिस्पर्धी उमेदवार विक्रमादित्य सिंह यांनी केलेल्या टीकेच्या संदर्भ देत कंगना राणौत म्हणाली की, निवडणुका मुद्द्यांवर लढल्या पाहिजेत, परंतु जर अपमानास्पद शब्द वापरला तर त्यांनी तशीच भाषा ऐकण्याची तयारी ठेवावी. माझा मागचा रेकॉर्ड बघा, मी कोणालाही आव्हान देऊ शकते, नेहमीच मला सर्वात आधी लक्ष्य केलं जातं.

कंगना राणौत म्हणाली, "मी कोणाशीही भांडत नाही, पण जर कोणी मला काही बोललं तर शांतपणे सहन करणारी देखील मी नाही. जर तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा मार खाण्याची तयार ठेवा." कंगना राणौतने मंगळवारी मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

कंगनाला कुल्लू टोपी घालण्याबद्दल विचारले असता, ती म्हणाली की हा एक पारंपारिक दागिना आहे जो शुभ दिवशी परिधान केला जातो. "मला वाटलं की आज ती घालण्याची योग्य वेळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनतेचा पाठिंबा आहे. मोदींची गॅरंटी ही एकच गॅरंटी आहे" असं देखील कंगना राणौतने म्हटलं आहे.  

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस