शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election Result 2024 : 'या' राज्यात तब्बल 26 वर्षांनंतर भाजप 'शून्या'वर! काँग्रेसला चांगलं यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 21:23 IST

या राज्यात भाजपचे खातेही उघडू शकले नाही. तर काँग्रेसला ७ आणि आम आदमी पक्षाला 3 जागा मिळाल्या आहेत...

Lok Sabha Election Result 2024 : देशभरातील लोकसभेच्या ५४२ जागांचे निकाल आता साधारणपणे स्पष्ट झाले आहेत. या निवडणुकीत भाजपची कामगीर अपेक्षे प्रमाणे झाली नाही. तर काँग्रेसच्या कामगिरीत चांगली सुधारणा झाल्याचे दिसत आहे. या निवडणुकीत भाजपचा २३९ जागांवर, तर काँग्रेसचा 99 जागांवर विजय होताना दिसत आहे. भाजपला उत्तर प्रदेश आणि राजस्थानात मोठा झटका बसला आहे. या दोन्ही राज्यांत 2014 आणि 2019 मध्ये भापला मोठे यश मिळाले होते. याचबरोबर, भाजपला पंजाबमध्येही मोठा झटका बसला आहे. येथे तर भाजपचे खातेही उघडू शकले नाही. तर काँग्रेसला ७, आम आदमी पक्षाला 3, अपक्षांना दोन तर अकाली दलाला एका जागेवर विजय मिळाला आहे. पंजाबमध्ये लोकसभेच्या एकूण १३ जागा आहेत.

महत्वाचे म्हणजे, पंजाबमधील अधिकांश जागांवर भाजप तिसऱ्या अथवा चौथ्या क्रमांकावर आहे. हा देखील भाजपसाठीला मोठा धक्का आहे. महत्वाचे म्हणजे, 1998 नंतर पहिल्यांदाच भाजपला पंजाबमध्ये एकही जागा जिंकता आलेली नाही. भाजप 1998 पासूनच पंजाबमध्ये एक ना एका जागेवर विजय मिळवतच आहे.  1998 मध्ये भाजपला 3 जागा मिळाल्या होत्य आणि त्यानंतर 1999 च्या निवडणुकीत एकच जागा मिळाली होती. यानंतर, 2004 मध्ये पुन्हा 3 जागा मिळाल्या होत्या, 2009 मध्ये पुन्हा 1 जागा मिळाली. यानंतर पुन्हा 2014 आणि 2019 मध्ये प्रत्येकी १ आणि २ जागा मिळाल्या होत्या. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४punjab Lok Sabha Election 2024Punjab Lok Sabha Election 2024Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह