शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

बोगद्यात कामगारांपर्यंत पोहोचली ‘लाइफलाइन’; लवकरच खुशाली कळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 5:31 AM

खुशाली कळणार, मदत मिळणार

उत्तरकाशी : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे बोगदा दुर्घटनेनंतर बचाव कार्यात सोमवारी मोठे यश मिळाले असून बोगद्याच्या ढिगाऱ्यातून बचावकर्त्यांनी सोमवारी सहा इंच रुंदीची पाइपलाइन पुढे ढकलली, ज्यामुळे आठ दिवस अडकलेल्या ४१ कामगारांना मोठ्या प्रमाणात अन्न आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात मदत होईल. दरम्यान, मदत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बोगदातज्ज्ञ अर्नोल्ड डिक्स पोहोचले असून त्यांनी मजुरांना सुखरूप बाहेर काढण्याचा निर्धार बोलून दाखवला. 

पंतप्रधान मोदींनीही घेतला आढावापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी फोनवर बोलून सुरू असलेल्या बचाव कार्याचा आढावा घेतला. अडकलेल्या मजुरांच्या नातेवाइकांचा प्रवास, भोजन आणि निवासाचा खर्च उचलण्याची घोषणा उत्तराखंड सरकारने केली आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना