शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

बंगळुरूत जनजीवन आले पूर्वपदावर; संचारबंदी उठविली

By admin | Updated: September 15, 2016 03:01 IST

कावेरीच्या पाण्यावरून झालेल्या हिंसाचारानंतर बुधवारी परिस्थिती सुधारल्यामुळे बंगळुरूसह सर्व १६ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील संचारबंदी उठविण्यात आली

बंगळुरू : कावेरीच्या पाण्यावरून झालेल्या हिंसाचारानंतर बुधवारी परिस्थिती सुधारल्यामुळे बंगळुरूसह सर्व १६ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील संचारबंदी उठविण्यात आली. व्यावसायिक प्रतिष्ठाने, शाळा-महाविद्यालये उघडण्यासह रस्ता वाहतूक आणि मेट्रो सेवाही सुरू झाली आहे. सकाळी ९ वाजता संचारबंदी उठविण्यात आल्यानंतर देशाच्या या आयटी राजधानीतील जनजीवन पुन्हा पूर्वपदावर आले. मात्र, बंगळुरूत जमावबंदी लागूच राहील, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तामिळनाडूत कानडी लोक आणि त्यांच्या मालमत्तांवर हल्ले झाल्याचे वृत्त आल्यानंतर बंगळुरूत हिंसाचार उफाळला. सर्वोच्च न्यायालयाने ५ सप्टेंबर रोजीच्या आपल्या आदेशात बदल करीत कर्नाटकने तामिळनाडूला २० सप्टेंबरपर्यंत १२,००० क्युसेक पाणी सोडावे, असे निर्देश दिले होते. कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी हिंसाचारग्रस्त भागांचा बुधवारी दौरा केला. कावेरी वादावरून कर्नाटकात तामिळींवर झालेल्या हल्ल्यांच्या विरोधात तामिळनाडूच्या विविध व्यापारी आणि शेतकरी संघटनांनी १६ सप्टेंबर रोजी राज्यव्यापी बंदची हाक दिली असून, द्रमुकसह विरोधी पक्षांनी या बंदला बुधवारी पाठिंबा दिला. (वृत्तसंस्था)