शहरं
Join us  
Trending Stories
1
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
2
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
3
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
4
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
5
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
6
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
7
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
8
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
9
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
10
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
11
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
12
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
13
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
14
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
15
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
16
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
17
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
18
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
19
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
20
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास

'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 19:13 IST

Air India plane crashes in Ahmedabad: एअर इंडियाच्या विमान अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. अपघाताची घटना समोर आल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली.

Air India plane crash Update: एअर इंडियाच्या विमानअपघातानंतरअहमदाबादमधील सिव्हिल रुग्णालयाबाहेर दृश्य ह्रदय पिळवटून टाकणारे होते. मयत आणि जखमींच्या नातेवाईकांच्या आक्रोशाने रुग्णालय परिसर हादरून गेला होता. मयत आणि जखमी रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयात जाऊ देण्यासाठी हात जोडत होते. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

एअर इंडियाच्या विमानअपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. अहमदाबाद विमानतळापासून अवघ्या काही अंतरावर झालेल्या या भीषण अपघाताने अनेक कुटुंबीयांवर मोठा आघात केला आहे. अनेकांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याने मृतांची ओळख पटवणे अवघड झाले. 

रुग्णालयाबाहेर प्रचंड गर्दी

अपघातग्रस्त विमानात तब्बल २४२ जण होते. त्यात हे विमान एका नागरी भागात कोसळले. एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहावर कोसळल्याने मृतांचा आणि जखमींचा आकडाही मोठा आहे. 

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मृतांच्या आणि जखमींच्या नागरिकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. अहमदाबाद सिव्हिल रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी झाली. रुग्णालयात गर्दी होऊ नये म्हणून लोकांना बाहेरच रोखले जात आहे. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाairplaneविमानAccidentअपघातahmedabadअहमदाबाद