शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कमाई कमी तरीही अधिक देणग्या; ‘फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस'कडून ६ पट अधिक देणगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 09:12 IST

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, फ्युचर गेमिंगकडून १,३६८ कोटींचे योगदान

नवी दिल्ली: फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीने १२ एप्रिल २०१९ ते २४ जानेवारी २०२४ या कालावधीत निवडणूक रोख्यांत सर्वाधिक योगदान राजकीय पक्षांना दिले आहेच, मात्र त्याबरोबरच कंपनीने दिलेले हे योगदान या काळात कमावलेल्या नफ्यापेक्षा ६ पट अधिक असल्याची माहिती समोर आली. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, फ्युचर गेमिंगने या काळात १,३६८ कोटी रुपयांचे योगदान निवडणूक रोख्यांत दिले. मागील ३ वर्षांतील कंपनीचा नफा केवळ २१५ कोटी असल्याचे आढळले आहे.  (वृत्तसंस्था)

कंपनी    देणगी    नफा     प्रमाण 

  • फ्यूचर गेमिंग अँड हॉटेल्स सर्व्हिसेस    १,३६८    २१५    ६३५%
  • क्विक सप्लाय चेन प्रा. लि.    ४१०    ११०    ३७४%
  • आयएफबी ॲग्रो इंडस्ट्रीज    ९२    १७५    ५३%
  • हलदिया एनर्जी लि.    ३७७    १,०१३    ३७%
  • धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लि.    ११५    ४७६    २४%
  • मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रा लि.    ९६६    ६,३९२    १५%
  • बिर्ला कार्बन इंडिया प्रा. लि.    १०५    १,२९९    ८%
  • बी जी शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी    ११७    १,५३५    ८%
  • उत्कल ॲल्युमिना इंटरनॅशनल    १४५    २,०२२    ७%
  • एस्सेल मायनिंग अँड इंडस लि.    २२५    ३,४४०    ७%
  • नॅटको फार्मा लि.    ५७    १,५६०    ४%
  • एनसीसी लि.    ६०    १,७०२    ४%
  • रश्मी सिमेंट लि.    ६४    १,८२०    ३%
  • मॉडर्न रोड मेकर्स प्रा. लि.    ५३    १,६२८    ३%
  • टॉरेन्ट पॉवर लि.    १०७    ५,०७७    २%
  • रॅमको सिमेंट्स लि.    ५४    २,५९९    २%
  • टॉरेंट फार्मास्युटिकल्स लि.    ७८    ४,१२०    २%
  • रुंगटा सन्स प्रा. लि.    १००    ५,६४३    २%
  • युनायटेड फॉस्फरस इंडिया एलएलपी    ५०    २,८३२    २%
  • डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लि.    ८४    ९,३६०    १%
  • वेदांता लि.    ४०१    ४८,३७२    १%
  • दिविस लॅबोरेटरिज लि.    ५५    ८,०८५    १%
  • अरोबिंदो फार्मा लि.    ५२    ७,६७१    १%
  • जिंदाल स्टील अँड पॉवर लि.    १२३    १८,४८२    १%
  • भारती एअरटेल लि.    १९८    ६५,०००    -
  • नवयुग इंजिनीअरिंग कंपनी लि.    ५५    ४९६    -
टॅग्स :SBIएसबीआयlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग