शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा असाम अन् मणिपूर दौरा; पीडितांची घेतली भेट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 15:21 IST

राहुल गांधी यांनी आज पूरग्रस्त असाम आणि हिंसाचारग्रस्त मणिपूरचा दौरा केला.

Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज(दि.8) असाम (Assam) आणि मणिपूरचा (Manipur) दौरा केला. त्यांच्या या या दौऱ्याची सुरुवात सिलचर येथून केली. येथे त्यांनी पूरग्रस्तांची भेट घेतली अन् थलाई येथील मदत शिबिरांची पाहणी केली. आसाम दौऱ्यावर असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा यांनी राहुल गांधींना निवेदन सादर करुन आसाममधील बारमाही पुराचा मुद्दा संसदेत मांडण्याची विनंती केली.

असामचा दौरा झाल्यानंतर राहुल गांधींनी मणिपूर येथील जिरीबाम उच्च माध्यमिक विद्यालयातील मदत शिबिराला भेट दिली. यानंतर त्यांनी इंफाळच्या मदत छावण्यांमध्येही पाहणी केली. आता सायंकाळी ते मणिपूरच्या राज्यपालांची भेट घेणार आहेत. याशिवाय पक्षाच्या नेत्यांनाही भेटणार असून, लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानणार आहेत. लोकसभा निवडणुकीत मणिपूरच्या दोन्ही जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत.

राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी या भागात गोळीबारराहुल गांधी यांचा हा तिसरा मणिपूरचा दौरा आहे, तर विरोदी पक्षनेते झाल्यानंतरचा पहिला आहे. दरम्यान, राहुल गांधी मणिपूरला पोहोचण्यापूर्वी आज पहाटे 3.30 वाजता जिरीबाममध्ये जोरदार गोळीबार झाला. सुमारे 3.30 तास हा गोळीबार सुरू होता. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनीही गोळीबार केला. या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.

आसाममध्ये पूर आणि पावसामुळे आतापर्यंत 78 जणांचा मृत्यू दरम्यान, आसाममध्ये पुरामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. 29 जिल्ह्यांमध्ये एकूण 23 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. निमतीघाट, तेजपूर, गोलपारा आणि धुबरी येथे ब्रह्मपुत्रा नदी धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहे. त्याच्या उपनद्याही अनेक ठिकाणी धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. पुरामुळे हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीManipur Violenceमणिपूर हिंसाचारAssamआसामfloodपूरcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी