शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

लष्करी इतमामात कर्नल राय यांना अखेरचा निरोप

By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST

नवी दिल्ली- दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्‘ात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत बलिदान देणारे कर्नल एम.एन. राय यांच्या पार्थिवावर गुरुवारी संपूर्ण लष्करी इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्कर प्रमुख जनरल दलबीरसिंग यांनी येथील छावणीत शेकडो लोकांच्या उपस्थितीत देशाच्या या जांबाज वीरास पुष्पांजली वाहिली.

नवी दिल्ली- दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत बलिदान देणारे कर्नल एम.एन. राय यांच्या पार्थिवावर गुरुवारी संपूर्ण लष्करी इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्कर प्रमुख जनरल दलबीरसिंग यांनी येथील छावणीत शेकडो लोकांच्या उपस्थितीत देशाच्या या जांबाज वीरास पुष्पांजली वाहिली.
३९ वर्षीय राय यांना बंदुकांचीही सलामी देण्यात आली. त्यांच्या पार्थिवास त्यांचे ज्येष्ठ बंधू कर्नल डी.एन. राय यांनी मुखाग्नी दिला. तेसुद्धा गोरखा रायफल्समध्ये आहेत. याप्रसंगी सेना मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. प्रजासत्ताकदिनी युद्ध सेवा पदकाने सन्मानित करण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जम्मू- काश्मीरच्या त्रालमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत कर्नल एम.एन. राय शहीद झाले होते. (वृत्तसंस्था)