शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

सर्वात मोठी ऑफिस बिल्डिंग भारतात; रत्न राजधानीत उभारणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 07:38 IST

सुरतेला जगाची रत्न राजधानी म्हणून ओळखले जाते. जगातील ९० टक्के हिऱ्यांना येथे पैलू पाडले जातात

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठे कार्यालय संकुल म्हणून अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय ‘पेंटॅगॉन’कडे पाहिले जात होते. पेंटॅगॉनचा हा किताब गुजरातमधील सुरत डायमंड एक्स्चेंजने हिसकावून घेतला आहे. ४ वर्षांत तयार झालेली सुरत डायमंड एक्स्चेंजची १५ मजली इमारत जगातील सर्वांत मोठे कार्यालय संकुल ठरली आहे. 

सुरतेला जगाची रत्न राजधानी म्हणून ओळखले जाते. जगातील ९० टक्के हिऱ्यांना येथे पैलू पाडले जातात. येथे ६५ हजार हिरे व्यावसायिक काम करू शकतील. 

‘सुरत डायमंड बोर्स’ : ही १५ मजली इमारत ३५ एकरवर पसरलेली आहे. या संकुलात एकूण ९ आयातकार इमारती आहेत. यात ७.१ दशलक्ष चौरस फूट चटई क्षेत्र उपलब्ध आहे. इमारतीत १३१ एलिव्हेटर्स, १ मनोरंजन क्षेत्र आणि २० लाख चौ. फुट पार्किंग क्षेत्र आहे.

टॅग्स :GujaratगुजरातSuratसूरतdiamond-harbour-pcडायमंड हार्बर