महिलेस मारहाण
By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:12+5:302015-02-14T23:50:12+5:30
अहमदनगर : पावतीवर तारीख न टाकल्याच्या कारणावरून महावितरण कंपनीतील एका महिला कर्मचार्यास मारहाण केल्याप्रकरणी दीपक दत्तात्रय ससाणे (रा. भिस्तबाग चौक) याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी घडली.

महिलेस मारहाण
अ मदनगर : पावतीवर तारीख न टाकल्याच्या कारणावरून महावितरण कंपनीतील एका महिला कर्मचार्यास मारहाण केल्याप्रकरणी दीपक दत्तात्रय ससाणे (रा. भिस्तबाग चौक) याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी घडली.------------