शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
4
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
5
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
6
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
7
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
8
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
9
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
10
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
11
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
12
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
13
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
14
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
15
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
16
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
17
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
18
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
19
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
20
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल

कुमारस्वामींनी घेतली सोनिया आणि राहुल गांधींची भेट, उपमुख्यमंत्रिपदावर निर्णय उद्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 9:30 PM

जनता दल (सेक्युलर) चे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी सोमवारी संध्याकाळी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी कुमारस्वामी यांनी दोघांनाही कर्नाटकमधील नव्या सरकारच्या शपथविधीसाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.

नवी दिल्ली - जनता दल (सेक्युलर) चे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी सोमवारी संध्याकाळी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी कुमारस्वामी यांनी दोघांनाही कर्नाटकमधील नव्या सरकारच्या शपथविधीसाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. या भेटीदरम्यान, कुमारस्वामींनी सोनिया गांधी आणि राहुल गांधीसोबत कर्नाटक सरकारमधील मंत्रिमंडळाबाबत चर्चा केली. काँग्रेसच्या नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर कुमारस्वामी यांनी इथे कोणत्याही प्रकारची सौदेबाजी झालेली नाही. आम्ही कर्नाटकमध्ये एकजुटीने काम करू. तसेच राज्यात काँग्रेस आणि जनता दल (सेक्युलर) हे पक्ष एक स्थिर सरकार देतील, असे सांगितले. दरम्यान, नव्या सरकारमधील उपमुख्यमंत्रिपदावर उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे.  कुमारस्वामी आणि काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये झालेल्या चर्चेपूर्वी दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी 30-30 महिन्यांचा करार झाला असून, सुरुवातीचे 30 महिने कुमारस्वामी आणि नंतरच्या काळात काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील असे वृत्त प्रसारित झाले होते. मात्र कुमारस्वामी यांनी या वृत्ताचे खंडण केले. तसेच जनता दल सेक्युलर आणि काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही करार झाला नसल्याचे स्पष्ट केले.  

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)congressकाँग्रेसKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Sonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी