शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

आई भेटायला आली, मुलगा लटकलेला आढळला; कोट्यात पाच तासांत 2 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 18:16 IST

Kota Student Suicide: राजस्थानमधील कोचिंग हब कोट्यात आत्महत्येचे सत्र काही केल्या थांबेना.

Kota Student Suicide: राजस्थानच्याकोटामध्ये एकाच दिवशी दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. NEET ची तयारी करणाऱ्या 24 वर्षीय विद्यार्थ्याने बुधवारी सकाळी 9 वाजता आत्महत्या केली, त्यानंतर काही तासांतच आणखी एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येची घटना समोर आली. JEE ची तयारी करणाऱ्या 18 वर्षीय विद्यार्थीने खोलीत गळफास घेतला. 22 जानेवारी ते 30 जानेवारी 2025 कालावधीत होणाऱ्या JEE Mains परीक्षेला तो बसणार होता.

आई मुलाला सप्राइज द्यायली आली अन्...मिळालेल्या माहितीनुसार, 18 वर्षीय मृत विद्यार्थी आसामचा रहिवासी होता, JEE च्या तयारीसाठी कोटा येथे आला होता. आज दुपारी दोनच्या सुमारास विद्यार्थ्याची आई त्याला सप्राइज देण्यासाठी कोट्यात पोहोचली. आईने मुलाच्या खोलीचा दरवाजा उघडला असता, तिला मुलाचा गळफास घेतलाला मृतदेह दिसला. हे दृष्य पाहून ती माऊली तिथेच बेशुद्ध पडली. स्थानिकांनी दोघांनाही रुग्णालयात नेले, तिथे डॉक्टरांनी विद्यार्थ्याला तपासून मृत घोषित केले. तर, त्याच्या आईवर उपचार सुरू आहेत.

22 दिवसांत 6 विद्यार्थ्यांच्या आत्महत्याजानेवारीच्या अवघ्या 22 दिवसांत कोटामध्ये आत्महत्येची ही सहावी घटना आहे. यापूर्वी, 7,8,16,17 आणि 22 जानेवारी रोजी NEET आणि JEE ची तयारी करणाऱ्या 6 विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दबावाखाली येऊन आत्महत्या केल्या. 

2023 मध्ये 29 आणि 2024 मध्ये 19 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या 2024 मध्ये कोटामध्ये 19 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या, तर 2023 मध्ये एकूण 29 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. गंभीर परिस्थिती पाहता पोलीस प्रशासनाकडून अनेक पावले उचलण्यात आली. वसतिगृहाच्या खोल्यांमध्ये अँटी हँगिंग उपकरणे बसवण्यात आली, त्याशिवाय विद्यार्थ्यांसाठी एक हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आला होता, ज्याद्वारे विद्यार्थी कोणत्याही समस्येसाठी प्रशासनाशी बोलू शकतात. या सर्व उपाययोजना करुनदेखील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत.

टॅग्स :Rajasthanराजस्थानkota-pcकोटाStudentविद्यार्थीDeathमृत्यू