शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कोंडी, वडाळा, मार्डी, बीबीदारफळ गावे आरक्षित

By admin | Updated: March 28, 2015 01:43 IST

नान्नज, डोणगाव, अकोलेकाटी सर्वसाधारण : सरपंचपद आरक्षण

नान्नज, डोणगाव, अकोलेकाटी सर्वसाधारण : सरपंचपद आरक्षण
फोटो-
सोलापूर : कोंडी, वडाळा, मार्डी, बीबीदारफळ, तिर्‍हे, कळमण या महत्त्वाच्या ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षित झाले असून नान्नज, डोणगाव, अकोलेकाटी ही गावे सर्वसाधारण झाली आहेत.
2015-2020 या पाच वर्षांसाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील 36 गावांच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत शुक्रवारी काढण्यात आली. तहसीलदार हणमंत कोळेकर, नायब तहसीलदार लिना खरात, अव्वल कारकून भंडारी, सभापती सुरेखा पाटील, जि.प.सदस्य महादेव पाटील, सुधीर गोरे, सरपंच र्शीमंत बंडगर, महादेव वाघमारे, नागनाथ रणशूर आदींसह तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. विजयकुमार पारसे या 13 लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठय़ा उचलण्यात आल्या. अनुसूचित जाती महिलेसाठी तेलगाव आरक्षित झाले.
अनुसूचित जाती- साखरेवाडी, कोंडी, कौठाळी.
अनुसूचित जाती(महिला)-हिरज,कळमण, गावडीदारफळ
नागरिकांचा मागास प्रवर्ग(ओबीसी)- भागाईवाडी, शिवणी, बेलाटी, होनसळ, एकरुख-तरटगाव
ओबीसी(महिला)- बीबीदारफळ, तिर्‍हे, वडाळा, नरोटेवाडी, गुळवंची
सर्वसाधारण महिला- कवठे, तळेहिप्परगा, कारंबा, भागाईवाडी, पाथरी, बाणेगाव, राळेरास, पाकणी, रानमसले
सर्वसाधारण- हगलूर, नंदूर-समशापूर, पडसाळी, डोणगाव, भोगाव, सेवालालनगर, अकोलेकाटी, नान्नज, वांगी, खेड
चौकट
आरक्षणाला हरकत अन् नोंदीविनाच.
तेलगावमध्ये अनुसूचित जमातीचे मतदारच नसताना अनुसूचित जमातीसाठी सरपंचपद आरक्षित करण्यास मोहन लांबतुरे यांनी हरकत घेतली. तहसीलदार कोळेकर यांनी नंतर लेखी द्या असे सांगितले. बीबीदारफळ गावचे सरपंचपद 2005 मध्ये ओबीसीसाठी राखीव होते. या प्रवर्गातील दोघांना प्रत्येकी अडीच वर्षे पद मिळाले, परंतु त्याची नोंदच नाही.