शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभर व्हॉट्सअॅप, फेसबुक वापरत असल्यानं पतीकडून पत्नीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 12:31 IST

पत्नीनं घराकडे दुर्लक्ष केल्याचं पतीनं सांगितलं

गुरुग्राम: स्मार्टफोनचा अतिवापर करणाऱ्या पत्नीची पतीनं गळा दाबून हत्या केली आहे. पत्नी दिवसरात्र फेसबुक आणि व्हॉट्सअॅप वापरत असल्यामुळे तिची हत्या केल्याची कबुली पतीनं पोलिसांकडे दिली. या प्रकरणी पती पोलिसांच्या अटकेत आहे. हरियाणातील गुरुग्राममध्ये ही धक्कादायक घटना घडली. पती हरिओमनं गुन्ह्याची कबुली देताना पत्नी लक्ष्मीच्या स्मार्टफोनच्या अति वापराचा वारंवार उल्लेख केला. 'पत्नीच्या बेसुमार स्मार्टफोन वापराला मी कंटाळलो होतो. ती सतत मोबाईल वापरत राहायची. व्हॉट्सअॅप, फेसबुकवर तिचं अखंडपणे चॅटिंग सुरू असायचं. या नादात तिचं कुटुंबाकडे पूर्ण दुर्लक्ष झालं होतं. ती मला, मुलाला जवळपास विसरुनच गेली होती. आई, पत्नी म्हणून ती कधीच घरात लक्ष देत नव्हती,' असं 35 वर्षांच्या हरिओमनं पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात सांगितलं. हरिओमनं गुरुग्राममधील त्याच्या घरात पत्नी लक्ष्मीची (32) हत्या केली. रात्री लक्ष्मी झोपली असताना हरिओमनं तिचा गळा दाबला. सकाळी लक्ष्मीचे वडिल बलवंत सिंग मुलीला भेटायला तिच्या घरी आले. तेव्हा त्यांना बेडवर लक्ष्मीचा मृतदेह आढळून आला. यावेळी हरिओम लक्ष्मीच्या मृतदेहाजवळच बसून होता. यानंतर बलवंत सिंग यांनी पोलिसांना फोन करुन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. हरिओमला पोलिसांनी महानगर न्यायालयात हजर करण्यात आलं. त्याला न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.  

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुकWhatsAppव्हॉट्सअॅप