सादरे प्रकरण सीआयडीकडे सोपविण्याचे मीच सांगितले एकनाथराव खडसे : वाळू माफियांशी संबंधांचे आरोप खोटे

By admin | Published: November 1, 2015 12:27 AM2015-11-01T00:27:00+5:302015-11-01T00:27:00+5:30

(मुख्य १ साठी)

Khandese: false allegations of connection with sand mafia | सादरे प्रकरण सीआयडीकडे सोपविण्याचे मीच सांगितले एकनाथराव खडसे : वाळू माफियांशी संबंधांचे आरोप खोटे

सादरे प्रकरण सीआयडीकडे सोपविण्याचे मीच सांगितले एकनाथराव खडसे : वाळू माफियांशी संबंधांचे आरोप खोटे

Next
(म
ुख्य १ साठी)

जळगाव- पोलीस निरीक्षक अशोक सादरे प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे सोपविण्याबाबत आपणच सरकारला सांगितले. हा तपास सीआयडीकडे सोपविला गेला नसता तर नंतर मीच अडथळा आणला, असे म्हटले असते. त्यामुळे हे प्रकरण सीआयडीकडे सोपविले, अशी माहिती महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी शनिवारी रात्री जळगावात आयोजित जाहीर सभेत दिली.
सुभाष चौकात ही सभा झाली. व्यासपीठावर भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारींसह जिल्हा भाजपाचे आमदार, खासदार व इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

सागरला ओळखतो
जसा इतर जळगावकरांना ओळखतो तसा सागरलाही ओळखतो. पण माझे संबंध वाळू माफियांशी आहेत, असे कुठलेही आरोप झाले. पण पूर्वी बंगल्यावर बसून वाळूचे ठेके दिले जात होते. आता ते बंद झाले. आम्ही इ-लिलाव पद्धत वाळू ठेक्यांसंबंधी आणली, असेही खडसे म्हणाले.

Web Title: Khandese: false allegations of connection with sand mafia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.