शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

चपलेत कॅमेरा लावून तो काढायचा अश्लील फोटो,पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 6:41 PM

बैजू नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हा व्यक्ती चप्पल कॅमे-याचा वापर करत तरूणी आणि महिलांना काही कळायच्या आत त्यांचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ काढायचा.

तिरूवनंतपुरम : तरूणी आणि महिलांचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी एका व्यक्तीने आपल्या चपलेमध्ये मोबाइल फोन लपवला होता. अनेकदा या व्यक्तीने हा घृणास्पद प्रकार केला आहे. अखेर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.   

'द न्‍यूज मिनट'ने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणात बैजू नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने चप्पल कॅमे-याचा वापर केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात 'स्‍कूल आर्ट फेस्‍टीव्हल'दरम्यान तरूणी आणि महिलांचे स्कर्ट खालील फोटो घेण्यासाठी केला होता. शक्कल लढवून हा व्यक्ती चप्पलेच्या सोलमध्ये जागा करून मोबाइल लपवायचा. कॅमेरा वरच्या बाजूला राहील याची तो काळजी घ्यायचा. वजनामुळे अथवा अन्य कोणत्या कारणामुळे फोन खराब होवू नये यासाठी तो स्टीलच्या एका खास कव्हरमध्ये फोन ठेवायचा. इतकंच नाही तर बॅटरी संपल्यास दुस-या फोनची व्यवस्थाही तो ठेवत होता. पोलिसांची चाणाक्ष नजर - अशाप्रकारे हा विकृत तरूणी आणि महिलांना काही कळायच्या आत त्यांचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ काढायचा. पण पोलिसांची नजर त्याच्यावर पडली , त्याची हालचाल संशयास्पद वाटली. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला.   

(फोटो सौजन्य: द न्‍यूज मिनट)

टॅग्स :KeralaकेरळCrimeगुन्हाPoliceपोलिस