केजरीवाल/ जोड गरजेनुसार केजरीवालांना सुरक्षा- बस्सी
By Admin | Updated: February 16, 2015 21:12 IST2015-02-16T21:12:09+5:302015-02-16T21:12:09+5:30
जनतेशी संवाद साधण्यात अडचणी निर्माण होत असल्याने केजरीवाल सुरक्षा स्वीकारण्याबाबत अनिच्छुक असले तरी त्यांच्या आवश्यकतेनुसार सुरक्षा पुरविण्याची तयारी असल्याचे दिल्लीचे पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी यांनी स्पष्ट केले.

केजरीवाल/ जोड गरजेनुसार केजरीवालांना सुरक्षा- बस्सी
ज तेशी संवाद साधण्यात अडचणी निर्माण होत असल्याने केजरीवाल सुरक्षा स्वीकारण्याबाबत अनिच्छुक असले तरी त्यांच्या आवश्यकतेनुसार सुरक्षा पुरविण्याची तयारी असल्याचे दिल्लीचे पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी यांनी स्पष्ट केले.राजधानीच्या मुख्यमंत्र्यांना झेड प्लस सुरक्षा पुरविली जाते, मात्र केजरीवालांनी यापूर्वीच्या कारकीर्दीत सुरक्षा नाकारली होती. केजरीवाल सुरक्षा स्वीकारणार नसल्याचे आपचे नेते आशुतोष यांनी गेल्या आठवड्यात सांगितले. आम्ही व्हीआयपींना पुरेशी सुरक्षा पुरवत असतो. आवश्यकतेनुसार सुरक्षेची व्यवस्था केली याते. त्यांना सोयीचे ठरेल अशा पद्धतीने सुरक्षा पुरविण्याकडे आमचा कल असतो, असे बस्सी यांनी नमूद केले.