शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
2
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
3
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
4
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
5
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
6
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
7
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
8
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
9
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
10
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
11
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
12
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
13
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
14
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
15
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
16
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
17
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
18
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
19
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
20
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी

केसीआर यांची मोदींशी तेलंगणाच्या प्रश्नांवर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 5:41 AM

कालेश्वरम सिंचन प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा देण्यासह अनेक प्रलंबित प्रश्नांवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन बुधवारी चर्चा केली.

नवी दिल्ली : कालेश्वरम सिंचन प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा देण्यासह अनेक प्रलंबित प्रश्नांवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन बुधवारी चर्चा केली.तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीने विजय मिळविल्यानंतर त्या पक्षाचे प्रमुख केसीआर पुन्हा मुख्यमंत्री झाले. त्या घटनेनंतर ते व मोदी यांची ही पहिलीच भेट होती.राज्यातील विजयानंतर केसीआर यांनी भाजपा, काँग्रेस यांच्यावर आणखी तिखट टीका करण्यास सुरुवात केली आहे. या दोन्ही पक्षांना वगळून देशातील प्रादेशिक पक्षांची आघाडी स्थापन करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्याकरिता विविध नेत्यांशी चर्चा करण्यासाठी केसीआर सध्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची त्यांनी गेल्या दोन दिवसांत भेट घेतली.विनंती मान्यराव यांनी बुधवारी पंतप्रधानांची भेट घेऊन सुमारे एक तास चर्चा केली. प्रलंबित मागण्या लवकर मार्गी लावण्याची केसीआर यांनी केलेली विनंती मोदी यांनी मान्य केली आहे. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाNarendra Modiनरेंद्र मोदी