शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 16:03 IST

भाजप नेते तथा कर्नाटक विधानसभेतील विरोधीपक्षनेते आर अशोक यांनाही एसआयटीने चौकशीसाठी बोलावले होते. कारण नायडू यांनी आपल्याला हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा आणि एचआयव्ही संक्रमित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला होता.  

कर्नाटकात एका पोलीस निरीक्षकाला अटक झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हे संपूर्ण प्रकरण राजकीय विरोधकांना हनीट्रॅपमध्ये अडकवण्याच्या कटाशी संबंधित आहे. अटक करण्यात आलेल्या पोलिस निरीक्षकावर भाजप आमदार मुनीरत्न नायडू यांच्यासोबत हा कट रचल्याचा आरोप आहे.

द इंडियन एक्सप्रेसने  दिलेल्या वृत्तानुसार, "भाजप आमदार मुनिरत्न नायडू यांच्यावर एका महिलेचा छळ केल्याचा आणि राजकीय विरोधकांना हनीट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी तिचा वापर केल्याचा आरोप आहे. कर्नाटक पोलिसांची एसआईटी यासंदर्भात दोन प्रकरणांची चौकशी करत आहे. दरम्यान एसआयटीने, 'हेब्बागोडी स्टेशनमध्ये तैनात असलेले पोलीस निरीक्षक अय्याना रेड्डी यांनी राजराजेश्वरी नगरचे आमदार नायडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांची हनीट्रॅपसाठी मदत केली होती,' असा आरोप केला आहे.

अय्याना रेड्डी आणि मुनिरत्ना नायडू यांचे चांगले संबंध असल्याचे बोलले जाते. एसआईटीने त्यांना ताब्यात घेतले आहे. यानंत त्यांची मेडिकल टेस्ट करण्यात आली. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, भाजप आमदार मुनिरत्ना नायडू यांना या प्रकरणात नुकताच जामीन मंजूर झाल आहे. एका 40 वर्षीय सामाजिक कार्यकर्तीने, भाजप आमदाराने आपल्यावर सातत्याने बलात्कार केल्याचा आणि आपला वापर हनीट्रॅपसाठी केल्याचा आरोप केला होता.

विरोधी पक्ष नेत्याचा भाजप आमदाराव गंभीर आरोप -भाजप नेते तथा कर्नाटक विधानसभेतील विरोधीपक्षनेते आर अशोक यांनाही एसआयटीने चौकशीसाठी बोलावले होते. कारण नायडू यांनी आपल्याला हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा आणि एचआयव्ही संक्रमित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला होता.  

टॅग्स :Karnatakकर्नाटकBJPभाजपाPoliceपोलिसMLAआमदारhoneytrapहनीट्रॅप